आवृत्ती , पुणे

सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या दोन महिलांना अटक

फरासखाना पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या दोन महिला आरोपींना जेरबंद करण्यात फरासखाना पोलीसांना यश आले आहे. नाझमा शेख ( वय ४३, रा- २९५ बुधवार पेठ, ढमडेरे बोळ), रेणु राठोड, (वय-४१, रा- २९५ बुधवार पेठ, ढमढेरे बोळ, पुणे) या दोघींना अटक करण्यात आली आहे. फिर्यादी यांचा … Read more

रावण टोळीचा म्होरक्या विकी जाधव पोलिसांच्या जाळ्यात

पिस्टल घेऊन फिरताना पकडले, वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : देशी बनावटीच्या २ पिस्टलसह ४ जिवंत राऊंड व एक महिंद्रा थारगाडी घेऊन फिरणाऱ्या युवकांना वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अनिरुद्ध ऊर्फ विकी बाळु जाधव हा पिंपरी चिंववड … Read more

‘मन की बात – ऋषि प्रवीण के साथ’ कार्यक्रम में युवा हुए मंत्रमुग्ध

महावीर प्रतिष्ठान आयोजित साक्षात्कार कार्यक्रम में 900 युवा उपस्थित हुए महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : गौतम लब्धि फाउंडेशन, महावीर प्रतिष्ठान एवं श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ, साधना सदन द्वारा रविवार (7 अप्रैल) सुबह 9 से 11 बजे महावीर प्रतिष्ठान में आत्मनिर्भर जैन की अगली कड़ी के रुप में ‘मन की … Read more

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या

अंगावर मात्र मारहाणीच्या खुणा, खडक पोलिसांच्या तपासाला वेग महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीने हॉस्टेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवार पेठेत ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. परंतु, या तरुणीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याचं प्राथमिक तपासात समोर आल्याने … Read more

सुनिल रामानंद यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे सुवर्ण पदक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : अपर पोलीस महासंचालक सुनिल रामानंद यांनी एल. एल. बी. अभ्यासक्रम पूर्ण केला असून त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे सुवर्ण पदक पटकाविले आहे. सुनिल रामानंद हे १९९४ बॅचचे भारतीय पोलीस सेवा महाराष्ट्र केडरचे पोलीस अधिकारी असुन त्यांनी आतापर्यत महाराष्ट्र पोलीस दलामध्ये विविध ठिकाणी विविध पदावर कर्तव्य बजाविले आहे. त्यांनी … Read more

जबरदस्तीने वर्गणी वसूल कराल तर कठोर कारवाई

ग्रामीण पोलिस अधिक्षकांचा इशारा, उद्योजकांना दिला दिलासा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : उत्सव, सण, पुण्यतिथी व जयंतीच्या नावाखाली जबरदस्तीने वर्गणी मागणे हा कायद्याने गुन्हा आहे. असे असतानाही कुणी जबरदस्ती वर्गणी वसूल करण्यास आले तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा ए सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिला आहे. एम.आय.डी.सी … Read more

श्रीराम नवमी निमित्त होणार प्रभूरामाचा जागर

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : श्रीराम नवमी निमित्त श्रीराम मंदीर येथे दि ९ ते २४ एप्रील या कालावधीत उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्या निमित्ताने भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. दि ९ ते १६ एप्रील या कालावधीत या आठ दिवसाच्या कावावधीत … Read more

उधारीवर सिगारेट न दिल्याने शस्राने केले वार

दोन सराईत गुन्हेगारांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : उधारीवर सिगारेट न दिल्याने टपरी चालकावर धारधार शस्राने वार करुन परिसरात दहशत पसरविण्याचा प्रकार जुना मुंढवा रोडवर घडला. याप्रकरणी दोन सराईत गुन्हेगारांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत राजेश ब्रिजलाल जैस्वाल (वय-35 रा. झेड कॉर्नर मांजरी, पुणे) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली … Read more

विश्वजीत सुळ एमबीबीएस प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम: विश्वजीत सुळ हे नुकतेच एमबीबीएस प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून, त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. विश्वजीत हे भुम जिल्हा धाराशिव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ विजयकुमार सुळ व डॉ कांता सुळ यांचे चिरंजीव आहेत. विश्वजीत सुळ यांचे शालेय शिक्षण भुम येथील रवींद्र हायस्कूल येथे झाले आहे. सांगली येथील भारती … Read more

तडीपार गुंड दाद्या शिंदे जेरबंद, दोन वर्षासाठी केले तडीपार

युनिट ५ गुन्हे शाखेची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : तडीपार गुंड आदित्य उर्फ दाद्या शिंदे याला जेरबंद करण्यात युनिट ५ गुन्हे शाखेला यश आले आहे. त्याला पुणे शहर व पुणे जिल्हयातून २ वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे. आदित्य उर्फ दाद्या शिंदे, (वय-२४ वर्षे, रा. कामठेवस्ती, माळवाडी हडपसर) याला अटक करण्यात आली … Read more