आवृत्ती , पुणे

टोळी प्रमुख आरमन नानावत व साथीदारावर मोक्का

चंदननगर पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : आरमन नानावत (टोळी प्रमुख) व त्याच्या १ साथीदाराविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. चंदननगर पोलीसांनी ही कारवाई केली. अरमान नानावत,( वय २२ वर्षे, रा. पोटफोडे वस्ती, सोनी गोडाऊन मागे, वढु-खुर्द, ता. हवेली, जि. पुणे), ओंकार गायकवाड, (वय २० वर्षे, रा. काका चव्हाण यांचेकडे भाड्याने, … Read more

टोळीप्रमुख ईस्माईल शेरेकर व ३ साथीदारावर मोक्का

लोणीकंद पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: टोळी प्रमुख ईस्माईल शेरेकर व त्याच्या ३ साथीदाराविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. लोणीकंद पोलीसांनी ही कारवाई केली. ईस्माईल शेरेकर, (रा. लक्ष्मीनगर पोलीस चौकी समोर येरवडा) कुणाल ऊर्फ राजा जाधव, (रा. चौधरी वस्ती, खराडी बायपास) सुदेश ऊर्फ बाब्या गायकवाड, (रा. बाराते वस्ती, सुभाषनगर येरवडा) राहुल … Read more

दुख दूर करनेवालाही कलिकाल का मसीहा : पं. राजरक्षितविजयी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : जो दूसरों के दुख दूर करने का प्रयास करता है वही कलिकाल का मसीहा (भगवान) है ऐसा प्रतिपादन पं. राजरक्षितविजयी ने किया। श्री राजगृही रेजीडेंसी कोंढवा पुणे में पंन्यास राजरक्षितविजयजी, पंन्यास नयरक्षितविजयी आदि पहुंचे तो श्रीसंघ ने उनका अक्षत से अभिनंदन किया। पं. राजरक्षितविजयजी ने कहा कि … Read more

जीतो JBN में हुआ दो करोड़ का बिजनेस

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : जीतो पुणे JBN ने पिछले १५ दिनों में लगभग दो करोड़ का बीझनेस क्लोज किया। 31 जनवरी को हुये JBN मीट के दौरान इसकी जानकारी दी गयी। मीटिंग में 51 रेफरल भी आपस में पास कीए गए। जीतो पूना के अध्यक्ष राजेशकुमार सांकला इन्होने JBN को बढ़ावा … Read more

दुसरोंका दुःख देखकर अपना दुःख बने हलका : पं. राजरक्षितविजयजी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : दुःख मे अपने से अधिक दुःखी को देखोगे तो हमारा दुःख हल्का हो जाएगा ऐसे विचार पं. राजरक्षितविजयजी ने रखे। श्री संभवनाथ जिनालय गुलटेकडी जैनसंध मे पंन्यास राजरक्षितविजयजी ने कहा कि वर्तमान समय में मानसिक (असंतुष्ट) दुःख शारीरिक (असंतुष्ट) दुःख से अधिक है। मन की प्रसन्नता बनाए … Read more

अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर टाकणाऱ्याला केले जेरबंद

सहकारनगर पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पिडीत मुलीचा अश्लील व्हिडीओ सोशल मिडियावर प्रसारीत करणाऱ्या आरोपीस गोवा राज्यातून सहकारनगर पोलीसांनी जेरबंद केले आहे. विनय शेकापुरे (वय २३ वर्ष रा. गणेश कृपा, नालंदा कॉलनी, मिरमार पणजी गोवा मुळ रा.मु. पो. मुखेड ता. मुखेड, जि. नांदेड) याला ताब्यात घेण्यात आले आहे.त्याने तक्रारदार पिडीत … Read more

देशी बनावटीचा गावठी कट्टा व जिवंत काडतूसे पकडली

२१,००० रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : त्याच्या कडून पाच जिवंत काडतुसे प्राप्त झाली आहेत. एकूण २१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सपोनि नागनाथ खुणे व त्यांचे पथक अवैध अग्निशस्त्राबाबत कारवाई करणेकामी जिल्हयातील गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशिर माहिती मिळाली की, मौजे कुंभारी ता. दक्षिण सोलापूर येथील हॉटेल संगमच्या समोर … Read more

ओमराजे निंबाळकर यांच्या गाव भेटी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे निष्ठावंत व लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात भूम तालुक्यामध्ये शिवसेना गाव भेटी अभियान चालू असून यावेळी अभियानास उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कार्यकर्त्यांनी विजयासाठी कंबर कसलेली आहे. भूम तालुक्यातील वारे वडगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सार्वजनिक … Read more

शंकरराव पाटील महाविद्यालयात रक्तदान शिबिर

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त भुम येथील शंकरराव पाटील महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी एकूण ३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यामध्ये महाविद्यालयातील प्रा.विद्यार्थी, व कर्मचारी यांचा सहभाग होता. या कार्यक्रमाची सुरुवात प्रथम दीप प्रज्वलन व श्रीफळ फोडून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. चंदनशिव यांनी केली. … Read more

वकील संघाचा न्यायलयीन कामकाजावर बहिष्कार

वकील दांपत्याची हत्या केल्याच्या निषेधार्थ वकिलांची एकजूट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : नगर जिल्ह्यातील राहुरी न्यायालयात वकिली व्यावसाय करणारे राजाराम आढाव व त्यांची पत्नी मनीषा या दाम्पत्याचे अपहरण करून हत्या केल्याच्या निषेधार्थ बार्शी वकील संघाने सोमवारी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला. बार्शी वकील संघाचे अध्यक्ष काका गुंड यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी कामबंद आंदोलन करण्यात … Read more