एंजल ब्रोकिंग अॅपच्या सहाय्याने ३४ लाखाला गंडा घालणारा जेरबंद
विमानतळ पोलिसांत गुन्हा : पुण्यातील विमानतळ नीलकमल सक्सेस प्रा.लि.मध्ये घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एंजल ब्रोकिंग अॅपच्या सहाय्याने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास 100 दिवसात रक्कम दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून 34 लाख 82 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्याला जेरबंद केले असून, तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च 2021 ते 3 डिसेंबर या … Read more