आवृत्ती पुणे

तरुणांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या चौघांना ठोकल्या बेड्या

विमानतळ पोलिसांची कारवाई : डी.वाय.पाटील कॉलेजशेजारील टेकडीवर घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मित्राला मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणांना चार जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने आणि सिमेंट ब्लॉकने प्राणघातक हल्ला केल्याची घटना पुण्यात घडली होती. ही घटना पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एसआरए बिल्डिंग येथे सोमवारी (दि.22) रात्री साडे अकराच्या सुमारास घडली होती. … Read more

सोलापूर जिल्ह्यातील तांडा गाव दारुमुक्तीसाठी नारीशक्ती सरसावली

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते : ऑपरेशन परिवर्तनची यशस्वी वाटचाल सुरू महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : सोलापूर जिल्ह्यामध्ये अवैध दारू निर्मिती व विक्री बंद करण्यासाठी ऑपरेशन परिवर्तन उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत हातभट्टी दारू व्यवसाय करणाऱ्यांचे समुपदेशन, पुनर्वसन व जनजागृती करण्याचे काम केले जाणार आहे. त्याचबरोबर गुन्हे दाखलही केले जाणार आहेत, असे सोलापूर ग्रामीणच्या … Read more

चंदन तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दापाश

चतुश्रुंगी पोलिसांची कामगिरी : पाच लाख १० हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क पुणे : शहर व जिल्ह्यामध्ये चंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीचा चतुश्रुंगी पोलिसांनी पर्दापाश करीत चौघांना अटक केली. त्यांच्याकडून पाच लाख १० हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. देवाराम अंकुश चव्हाण (वय ३३), निखील प्रवीण भोसले (वय २१), करण … Read more

पिस्टल हवेत रोखून दुकानदारांत दहशत पसरविणारे तिघे जेरबंद

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : भेकराईनगरमधील दुकानदारांत भीतीचे वातावरण महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटवर्क पुणे : हवेत पिस्टल रोखत दुकान बंद कर, मला ओळखत नाही का, एकाला वर पोहोचवले आहे, आता तुझा नंबर लावू का, असे म्हणत शिवीगाळ तिघांना जेरबंद केले. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास भेकराईनगरमधील शिवशंकर हाईट्स परिसरात ही घटना घडली. शुभम रमेश कवडे, संजय … Read more

कौटुंबिक वादातून आत्महत्या करणाऱ्याचे प्राण वाचले

गस्तीवरील पोलिसांची तत्परता ठरली महत्त्वाची : भारती विद्यापीठ पोलिसांनी केले मत परिवर्तन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कौटुंबिक कलहातून राहत्या घरात ओढणीने आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे पुणे पोलिसांनी प्राण वाचवले. ही घटना गुरुवारी रात्री पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलिसांना तरुणाचे मत परिवर्तन करण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले. घटनेची माहिती मिळताच … Read more

वानवडीतील पोलीस उपायुक्त कार्यालयात १४९ जणांनी केले रक्तदान

२६-११च्या हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली : पोलीस आयुक्तांसह अधिकाऱ्यांची उपस्थिती महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : 26/11 च्या हल्ल्यातील शहिद जवानांच्या स्मृतिप्रित्यर्थ वानवडीतील पोलीस उपायुक्त कार्यालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १४९ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.याप्रसंगी वानवडी, कोंढवा, बिबवेवाडी, मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमधील अधिकारी आणि अंमलदार तसेच पोलीस मित्र परिवार यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. … Read more

पाच वर्षांपासून कुटुंबाला दहशतीखाली ठेवणार्‍या दोघांवर गुन्हा दाखल

हडपसर परिसरातील घटना : २०१६ पासून अल्पवयीन मुलीशी करीत होता मैत्रीचे नाटक! महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क पुणे : अल्पवयीन असताना तिच्याशी मैत्रीचे नाटक करुन तिचा वेळोवेळी विनयभंग करुन घरातील दागिने घेऊन संपूर्ण कुटुंबाला दोघांनी गेली ५ वर्षे दहशतीखाली ठेवले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.हडपसर पोलिसांनी सचिन सूर्यवंशी आणि संकेत कामठे (दोघे रा. फुरसुंगी गाव) … Read more

जि. प. मधील अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये पडला नोटांचा पाऊस

पुण्यात एकच खळबळ : जिल्हा परिषदेच्या कार्यालयातून ऑफीसरनं काढला पळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे पुणे : सरकारी कार्यालयातील काम करुन देण्यासाठी अधिकारी लाचेची मागणी करत असतात. मात्र, पुणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्याने लाच घेण्यास नकार दिल्याने एका व्यक्तीने अधिकाऱ्याच्या कार्यालयात पैसे उधळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या अधिकाऱ्याने कार्यालयातून पळ काढला. … Read more

भरदिवसा सराईतांकडून दुकानदारांना पिस्तूलाचा धाक

हडपसर पोलिसांत गुन्हा : भेकराईनगरमधील दुकानदारांमध्ये घबराटीचे वातावरण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हातात पिस्तूल घेऊन दुकान बंद कर, मला ओळखत नाही का, एकाला वर पोहोचवले आहे, आता तुझा नंबर लावू का, असे म्हणत दोघा सराईतांनी दुकानदारांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले. परिसरात दशहत पसरविल्याने दुकानदारांनी दुकाने बंद केली. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास भेकराईनगरमधील … Read more