आवृत्ती पुणे

घर खाली करून बिल्डरला द्या अशी धमकी देणाऱ्यावर गुन्हा

खडक पोलीस स्टेसनमध्ये फिर्याद : गंज पेठेतील महात्मा फुले स्मारकाजवळील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आताच्या आता घर खाली करून बिल्डरला द्या नाही तर बघून घेईन अशी धमकी देणाऱ्या महिलेसह सातजणांवर गुन्हा दाखल केला आहे. गंज पेठेतील महात्मा फुले स्मारकाजवळ ही घटना ८ ऑक्टोबर रोजी घडली. अब्बालअली शेख (वय ५५, रा. स.नं.३६५-अ, गंज … Read more

गावठी पिस्टल विकणारे दोघे सराईत जेरबंद

कोंढवा पोलिसांची कारवाई : पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गावठी पिस्टल विकण्यासाठी आलेल्या दोघांना जेरबंद करण्यात कोंढवा पोलिसांना यश मिळासे असून, एक पिस्टल आणि चार काडतुसे असा एकूण पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी, ८ ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या आदेशाप्रमाणे पुणे शहरात ऑल आउट कोम्बींग … Read more

अधिकाऱ्यांनीच एजन्सीबरोबर संगनमत करीत केला २० लाखांचा घोळ!

चाकण पोलिसांत गुन्हा : महावितरणच्या दोघा अधिकार्यांरसह चौघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : महावितरणच्या दोघा अधिकाऱ्यांनीच कंत्राटदार कंपनीच्या मालकांशी संगनमत करुन तब्बल १८ लाखाहून अधिक युनिटचे बिल आकारणी केली नाही, तसेच साडेतीन लाख रुपयांची नवीन वीज मिटरचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार निघोज (ता. खेड) येथील तिरुपती इंजिनिअरिंग कंपनीमध्ये … Read more

महिलांसाठी स्वसंरक्षण तंत्र शिकवणाऱ्या ‘शक्ती’ कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून चंद्रकांत दरोडे विद्यालयात उपक्रम महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून ‘पुणे शहर पोलीस महिला पथक व रेडिओ वन’ यांच्या सहकार्याने नवरात्रीनिमित्त महिलांसाठी स्वसंरक्षण तंत्र शिकवणाऱ्या ‘शक्ती’ (EXTRA ORDINAARIS OF PUNE) कार्यक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला. चंद्रकांत दरोडे विद्यालयात हा उपक्रम राबविण्यात आला.पोलीस आयुक्त अमिताभ … Read more

दहशत निर्माण केल्याप्रकरणी एक अटकेत, १४ जणांवर गुन्हा

वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : जामीनावर सुटलेल्या सराईताने काढली पुण्यात रॅली महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या आणि जामीनावर सुटलेल्या सराईत गुन्हेगाराची पुण्यात रॅली काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पुण्यातील कर्वेनगर परिसरात घडला असून, आरोपींनी परिसरात दहशत निर्माण करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी … Read more

डोक्यात फरशी घालून खून करणारा संशयित ताब्यात

फरासखाना पोलिसांत गुन्हा : गणेश पेठ पोलीस चौकीसमोर घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लक्ष्मी रस्त्यावर मद्यपीच्या डोक्यात फरशी घालून खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी रात्री पुण्यातील गणेश पेठ पोलीस चौकीसमोर मध्यरात्री घडली आहे. मयत हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून, या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. सूरज अनंत कामथे (वय-32 रा. … Read more

शिंदवणे घाटात आढळले स्त्री जातीचे ‘अर्भक’

पुण्याजवळील घटना : लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधी फिर्याद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शिंदवणे घाटातील रस्त्यालगतच्या झुडपामध्ये स्त्री जातीचे दोन दिवसांचे अर्भक आढळून आले आहे. गुरुवारी सायंकाळी येथून दुचाकीवरून जाणाऱ्या एकाने पोलिसांना ही माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणी काळभोर … Read more

अश्लिल संभाषण करणारा पुण्यातील डॉक्टर ‘गोत्यात’

महिला डॉक्टरच्या लैंगिक संबंधाबाबत व्हाट्सअ‍ॅपवर मॅसेज करणाऱ्याविरुद्ध गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : महिला सहकारी डॉक्टरांविषयी अफवा पसरवुन त्यांच्याविषयी व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर मेसेज करुन त्यांच्या मोबाईलवर अश्लिल मेसेज करुन विनयभंग करणार्‍या डॉक्टराला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. डॉ. सतीश कोळसुरे असे अटक केलेल्या डॉक्टराचे नाव आहे. कामावर असतानाच डॉक्टरला अटक केल्याने परिसरात मोठी चर्चा सुरु … Read more

फेसबुकच्या मैत्रीतून २९ लाख ८८ हजार रुपयांना गंडा

खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : चार वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : फेसबुकद्वारे ओळख करून विश्वास संपादन केला. दिल्ली येथे कस्टमद्वारे गिफ्ट आले असून, ते सोडविण्यासाठी आणि वेगवेगळ्या अकाउंटवर पैसे भरावया सांगून २९ लाख ८८ हजार ५०० रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खडकी पोलीस स्टेशनमध्ये भाऊ … Read more

दुर्देवी! वीज कोसळल्यानं वडिलांच्या डोळ्यासमोर मुलीचा मृत्यू

कॉलेजमधून घरी येताना घडली घटना : वीज कोसळून मुलीचा मृत्यू महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कॉलेजमधून घरी आलेल्या मुलीच्या अंगावर वीज कोसळून तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भोरदरा (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथे गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. डोळ्यासमोर ही घटना घडल्याने वडिलांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. मीरा … Read more