आवृत्ती पुणे

खुनाच्या प्रयत्नातील फरार सराईताच्या मुसक्या आवळल्या

स्वारगेट पोलिसांची कारवाई : आरोपी एक महिना पोलिसांना गुंगारा देत होता महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे – खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयातील फरार आरोपीस स्वारगेट पोलिसांनी अटक केली. गुन्हा केल्यानंतर आरोपी तब्बल एक महिना फरार होता. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सूत्रांच्या माहितीआधारे आरोपीच्या मुसक्या आवळल्या. शाहरुख अजीज शेख (27, रा. गुलटेकडी, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. … Read more

पोलीस अंमलदाराच्या अंगावर धावून जाणारा जेरबंद

कोंढवा पोलिसांची कारवाई : बोपदेव घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रस्त्याच्या कडेला का थांबले असे विचारले म्हणून पोलीस अंमलदाराच्या अंगावर धावून जाऊन धक्काबुक्की करीत बघून घेण्याची धमकी देणाऱ्या दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली. बोपदेव घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत ६ ऑक्टोबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास एका हॉटेलजवळ ही घटना घडली. गौरव निवृत्ती … Read more

बंगला बांधून देण्याच्या आमिषाने पावणे दोन कोटीची फसवणूक

वानवडी पोलीस स्टेशनमध्ये महिलेसह चौघांवर फसवणुकीचा गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बंगलो प्लॉटवर बंगला बांधून देण्याच्या आमिषाने एकाची 1 कोटी 65 लाखाची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात एका महिलेसह चौघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पेश अरविंदभाई पटेल, अरविंदभाई लालजीभाई पटेल, सुधाबेन अरविंद पटेल आणी हेलत अल्पेश पटेल(सर्व रा.मगरपट्टा, हडपसर) … Read more

शिस्तबद्ध बारा गणेश मंडळांचा समर्थ पोलीस स्टेशनकडून सत्कार

रेखाचित्रकार चरवड आणि सायकलपट्टू प्रीती म्हस्केंसह आधुनिक नवदुर्गांचा गौरव महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गणेशोत्सव काळात ज्या मंडळांनी अतिशय चांगल्या पद्धतीने व नावीन्यपूर्ण पद्धतीने उत्सव साजरा केला अशा शिस्तबद्ध बारा गणेश मंडळांचा समर्थ पोलीस स्टेशनकडून सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला., तसेच रेखाचित्रकार प्रा. गिरीश चरवड आणि सायकलपट्टू प्रीती म्हस्के यांच्यासह आधुनिक नवदुर्गांचा गौरवही करण्यात … Read more

दुकानदाराला मारहाण करुन खंडणी उकळली

चौघांवर गुन्हा : पुण्यातील चतुःश्रृंगी परिसरातील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दरमहा 10 हजार रुपयांचा हप्ता देण्याची मागणी करुन दुकानदाराला कोयत्याने मारहाण करुन खिशातील 2 हजार रुपये जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सौरभ मुरकुटे (वय 21, रा. पिंपळे निलख) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आकाश ऊर्फ … Read more

मांजा गळ्याला अडकल्याने मोटारसायकलस्वार जखमी

अज्ञाताविरुद्ध गु्न्हा : मुंबई -पुणे महामार्गावरील सीएमई गेटसमोर घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मुंबई -पुणे महामार्गावरील दापोडी येथील सीएमई (CME) गेटसमोरुन मोटारसायकलस्वार जात असताना त्याच्या गळ्यात पतंगीचा मांजा अडकून जखमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मांजामुळे गळा कापला जाऊन शहरात काही जणांचा मृत्यु झाला आहे.त्यामुळे सर्वत्र चायनीज मांजावर बंदी घालण्यात आली आहे. … Read more

गांजा बाळगल्या प्रकरणी दोघांच्या मुसक्या आवळल्या

अर्धा किलो गांजा जप्त : म्हातोबानगर वाकड येथे पोलिसांची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गांजा बाळगल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 527 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 5) दुपारी सव्वाएक वाजताच्या सुमारास म्हातोबानगर वाकड येथे करण्यात आली. पूनितकुमार विवेक … Read more

पीएमपीमध्ये ज्येष्ठांना हेरून चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

चालू वर्षातील दहा गुन्हे उघड : सव्वा बारा लाखाचे सोने जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मध्यरात्री विनाकारण फिरणाऱ्या टोळीला अटक केल्यानंतर या टोळीकडून चोरीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. ही टोळी पीएमपीएमएल बसमधील एकट्या दुकट्या नागरिकांना हेरून चोऱ्या करायची. आतापर्यंत या टोळीकडून चोरीचे 10 गुन्हे उघड झाले असून, या टोळीकडून सव्वा बारा लाखांचे … Read more

पोलीस भरती परीक्षेला बसणाऱ्या दोन तोतया परीक्षार्थी जेरबंद

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई : सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स, आंबेगाव बुद्रुकमधील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पोलीस भरती परीक्षेसाठीचे हॉल तिकीट, पॅनकार्ड व फोटो असे कागदपत्र दाखवत बसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जेरबंद केले. ही घटना सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स, आंबेगाव बुद्रुक येथे घडली. बाबासाहेब भीमराव गवळी (वय २२), सूरज केसर सिंग भोपळावत (वय … Read more

पोलीस भरतीसाठीच्या परीक्षेमध्ये आढळले दोन डमी उमेदवार

नवले कॉलेजमधील प्रकार : कोविड-१९चा फायदा घेत लपवून देत होते परीक्षा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोविड-१९चा फायदा घेत पोलीस भरती परीक्षा देणाऱ्या दोन डमी परीक्षार्थींना अटक केली आहे. श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ब्लॉक-ए, वडगाव बुद्रुक येथील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला.रामेश्वर अप्पासाहेब गवळी (वय २४, रा. घारेगाव, ता-पैठण, जि. औरंगाबाद) आणि … Read more