दि पूना मर्चेंटस् चेंबरच्या अध्यक्षपदी तीसऱ्यांदा राजेंद्र बाठिया
उपाध्यक्षपदी अजित बोरा, सचिवपदी ईश्वर नहार, सहसचिवपदी आशिष दुगड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भुसार बाजारातील व्यापाऱ्यांची राज्यातील सर्वात अग्रगण्य आणि नावाजलेल्या दि पूना मर्चटस् चेंबरच्या अध्यक्षपदी तीसऱ्यांदा राजेंद्र बाठिया यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी अजित बोरा तर सचिवपदी ईश्वर नहार व सहसचिवपदी आशिष दुगड यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. नुकत्याच झालेल्या दि पूना मर्चेंटस् … Read more