आवृत्ती , पुणे

नफ्याच्या आमिषाने ३५ लाखाचा गंडा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : फिर्यादीला २० टक्के नफा मिळेल असे सांगून गुंतवणूक करण्यास भाग पाडून ३५ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार कॅम्प परिसरात घडला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना यातील अनोळखी इसमांनी ऑनलाईन माध्यमाव्दारे गुंतवणुक करण्यास भाग पाडुन गुंतवणुकीतुन २० टक्के मोबदला देतो असे आमिष दाखवुन फिर्यादी यांची एकुण ३५,०५,०९५/- रुपये भरावयास भाग … Read more

बँक कर्मचारी असल्याचे भासवून फसवणुक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून दुचाकी परत देण्यासाठी ३७ हजार रुपये घेऊन फसवल्याची घटना गंगाधाम परिसरात घडली आहे. या प्रकरणी एका ५७ वर्षाच्या नागरिकाने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कोंढवा खुर्द येथे राहणाऱ्या फिर्यादी यांनी सुझुकी कंपनीची टूव्हिलर गाडी विकत घेतली असुन ८१ हजार रुपयेचे बँकेचे लोन घेतले … Read more

सचिन शेलार खून प्रकरणी १२ आरोपींना जन्मठेप व ५ लाखाचा दंड

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : काळेपडळ परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सचिन शहाजी शेलार यांच्या खून प्रकरणी१२ आरोपींना जन्मठेप व ५ लाख रूपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. काळेपडळ परिसरात सामाजीक कार्य करीत असताना शेलार यांची लोकप्रियता वाढत असल्याने आरोपीनी संगनमत करून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने दि. २७ सप्टेंबर २०१४ रोजी त्यांचा काळेबोराटेनगर सुपर मार्केटजवळ खुन केल्याने … Read more

अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांची मुंबई येथे बदली

कारागृह विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी दिला निरोप महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) अमिताभ गुप्ता यांची अपर पोलीस महासंचालक, विशेष कृती, मुंबई येथे बदली झाल्याने महाराष्ट्र कारागृह विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी निरोप समारंभ आयोजित केला होता. कार्यक्रमा करीता जुगणू गुप्ता, डॉ. जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक, कारागृह, स्वाती … Read more

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र हिसकावले

मार्केटयार्ड जवळची घटना,पोलिसात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मार्केटयार्ड जवळच्या रस्त्यावरून पायी जात असताना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावले व पळ काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (१६ जुलै) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पितळेनगर येथील आर. के. वाँशिग सेंटरजवळ मार्केटयार्ड येथे ही घटना घडली. फिर्यादी महिला पायी जात असताना … Read more

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र हिसकावले

मार्केटयार्ड जवळची घटना,पोलिसात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मार्केटयार्ड जवळच्या रस्त्यावरून पायी जात असताना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावले व पळ काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (१६ जुलै) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पितळेनगर येथील आर. के. वाँशिग सेंटरजवळ मार्केटयार्ड येथे ही घटना घडली. फिर्यादी महिला पायी जात असताना … Read more

मनीलाँड्रींग बाबत चौकशीच्या बहाण्याने १४ लाखाची फसवणूक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खोटी कागदपत्र बनवून तुम्ही मनीलाँड्रींग केली आहे, तुमची चौकशी करावी लागेल, असे सांगुन कल्याणीनगर मधील एका तरुणाची १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. येरवडा पोलीस ठाण्यात या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑनलाईन माध्यमाव्दारे यातील फिर्यादी यांना अज्ञात मोबाईल धारकाने संपर्क साधला व मुंबई क्राईम ब्रँच ऑफीसर … Read more

धानोरीतील महिलेची आठ लाखाची फसवणुक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तुमच्या नावाने ड्रग विदेशात पार्सलमधून जात आहेत.तुम्हाला अटक करावी लागेल, अशी भीती दाखवून धानोरीतील महिलेची ८ लाख रुपयाची फसवणुक करण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत धानोरीतील ३९ वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार ही घटना ७ ते १० जुलै दरम्यान घडली. फिर्यादी महिलेस अनोळखी व्यक्तीने … Read more

जेवण न आवडल्याने डोक्यात हातोडा मारून खून

कोंढवा पोलिसांनी केली एकास अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तयार केलेले जेवण न आवडल्याच्या कारणावरून बांधकाम मजुराच्या डोक्यात लोखंडी हातोडा मारून खून केल्याचा धक्कादायक प्रकार कोंढवा येथे घडला आहे. आरोपीने आणखी एकाच्या डोक्यात हातोडा मारल्याने तो गंभीर जखमी झाला, याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एकाला अटक केली. महम्मदवाडीतील रहेजा मिलेनियम लेबर कॅम्पच्या मेसमध्ये ही घटना घडली. … Read more

येरवडा कारागृहातून पालघरच्या कैद्याचे पलायन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : येरवडा खुल्या कारागृहात खुनाच्या गुन्ह्याखाली जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याने सुरक्षारक्षकांची नजर चुकवून शनिवारी पलायन केले. कारागृहात शोध घेऊनही तो सापडला नसल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. आत्माराम उर्फ आत्म्याला लाडक्या भवर (वय ३४, रा. पालघर) असे कैद्याचे नाव आहे. तुरुंग अधिकारी हेमंत पाटील यांनी तक्रार दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘शहापूर पोलिस … Read more