आवृत्ती , पुणे

येरवड्यात क्रिकेट खेळण्याच्या वादातून वार; सहा जणांना अटक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : क्रिकेट खेळण्याच्या वादातून दोन गटात वाद होऊ हाणामारी झाली. तसेच कोयत्याने व कोकरीने वार करुन लॉकअपमध्ये गेलो व सुटून आलो की दिसेल तिथे तुकडे करू अशी धमकी दिली. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार हा प्रकार रविवारी (दि.30 जून) सायंकाळी … Read more

पोलिस असल्याची बतावणी ; ज्येष्ठ नागरिकाला लुबाडले

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पोलिस असल्याची बतावणी करत चोरट्याने ज्येष्ठाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेल्याची घटना येरवडा भागात घडली. याप्रकरणी चोरट्याविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घिसुलाल डांगी (७०) यांची सोनसाखळी चोरीला गेली आहे. याबाबत हितेंद्र घिसुलाल डांगी (४२, रा. आदर्शनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.येरवड्यातील आदर्शनगर परिसरात डांगी … Read more

जॉबची ऑफर दाखवून १७ लाखास फसवले

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोंढवा परिसरात राहणाऱ्या एकास जॉबची ऑफर दाखवून १७ लाखास फसवल्याची घटना पारगे नगर कोंढवा परिसरात घडली आहे. या प्रकरणी एक ४१ वर्षीय इसमाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना एका अनोळखी व्यक्तीने मोबाईल वर संपर्कसाधला व वर्क फ्रॉम होम जॉबची ऑफर दाखवून १७,९७,६५०/- रु. बँक खात्यावर पाठविण्यास सांगितले.त्याला बळी … Read more

बँकेच्या नावाने दहा लाखाची फसवणुक

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बँकेसाठी माहिती हवी आहे असे खोटे सांगून कात्रज मधील एकाची दहा लाख रुपयांची फसवणुक केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी एका ६५ वर्षीय इसमाने भारती विद्यापीठ पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात मोबाईल धारक युवकाने फिर्यादी यांना स्टेट बँक ऑफ इंडिया मधुन मॅनेजर बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादीचा … Read more

चौकशीच्या बहाण्याने १९ लाख लुबाडले

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मोबाईल वरून संपर्क साधून तुमच्या विरुद्ध मनी लाँड्रींगची केस दाखल करण्यात आली आहे. त्यासाठी तुमची चौकशी करावी लागेल, अशी भीती दाखवून युवकाचे १९ लाख रुपये लंपास केल्याची घटना वडगाव शेरी परिसरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका अनोळखी ने त्यांच्याशी फोन वरून ७ मे रोजी संपर्क साधला. त्याला चौकशीच्या बहाण्याने … Read more

भरधाव कारने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वार ठार

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : भरधाव कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार गतिरोधकावरून (स्पीड ब्रेकर) उडून रस्त्याच्या विरूद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडकली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर एक जण जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आळंदी रस्त्यावरील आर्मी पब्लिक स्कूल समोर शुक्रवारी पहाटे अडीच वाजता हा अपघात घडला. स्वप्नील प्रदीप खरबडे (वय २६, रा. गजानन … Read more

घरकाम देण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या महिलेसह दोघाना अटक

बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी : दोन लाखाचे दागिने जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : घरकाम करणाऱ्या महिलांना काम देण्याचे बहाण्याने चहा मधून गुंगीचे औषध देवून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगार महिलेस व तिच्या साथीदारास बिबवेवाडी पोलीसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. १२ जून रोजी दुपारी १२.३० वा ते रात्री १०.३० वा च्या दरम्यान एका अनोळखी महिलेने … Read more

गुजरवाडी फाट्यावर पीएमपीच्या कंडक्टरला मारहाण

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे सातारा रोड गुजरवाडी फाटायेथे पीएमपी बसच्या कंडक्टरला मारहाण करण्याची घटना २६ जून रोजी सायंकाळी घडली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे बस वळवण्याकरता खाली उतरुन चालकास मार्गदर्शन करत असताना रोडवर थांबलेल्या इसमांना बस वळत आहे तुम्ही बाजुला थांबा असे सांगीतले. त्याचा … Read more

तक्रार केल्याच्या रागातून तरुणावर तलवारीने वार

सराईत गुन्हेगारासह दोघांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून चार जणांच्या टोळक्याने एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन डोक्यात तलवारीने वार करुन जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि.27) मध्यरात्री एकच्या सुमारास बिबवेवाडी येथील गंगाधाम रोडवर घडली आहे. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. रोहित … Read more

दुचाकीच्या धडकेने वृद्धाचा मृत्यु

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुंबई -पुणे रोडवर खडकी येथे भरधाव दुचाकीस्वाराने धडक दिल्याने वृद्धाचा मृत्यु झाला. याप्रकरणी त्यांचा मुलगा सुरज शिंगोटे याने खडकी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. या अपघातात रामभाऊ देवराम शिंगोटे (वय ६६ वर्षे, रा. शिंगोटे चाळ दापोडी पुणे) यांचा मृत्यु झाला. पोलिसांनी अनोळखी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. १८ जून रोजी … Read more