आवृत्ती , पुणे

अवघ्या एका तासात घरफोडी करणारे जेरबंद

आरोपींकडून ६ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : अवघ्या एक तासाच्या आत घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करण्यात सदर बाजार पोलिस स्टेशनमधील गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले असून या प्रकरणी चोरट्यांकडून सहा लाख ५५ हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी हारुन जलालसाब करकम (वय 74 वर्षे, व्यवसाय सेवानिवृत्त … Read more

बेपत्ता बालकांचा १२ तासाच्या आत पोलीसांकडून शोध

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : बेपत्ता बालकांचा १२ तासाच्या आत शोध लावण्यात पोलीसांना यश आले आहे. दि.२३ एप्रिल रोजी सकाळी ७.०० वाजण्याच्या सुमारास मलिकमा शेख यांची दोन नातवंडे (बालिका वय-१४ व बालक वय-१२) शाळेत जात आहे असे सांगून घरातुन बाहेर पडली. दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास शाळा सुटुन देखील ही बालके घरी न … Read more

घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला केले जेरबंद

विश्रामबाग पोलीसांनी सापळा रचून पकडले महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : विश्रामबाग, शिवाजीनगर परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी जयवंत ऊर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड, (वय ३८ रा. आंबेडकर वसाहत, डी.पी. रोड गणेशखिंड) याला पोलिसांनी अटक केली आहे. विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये घरफोडी चोरीच्या गुन्हयामध्ये मोठ्या प्रमाणात … Read more

६ बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्टल राऊंडसह जप्त

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : बेकायदेशीर देशी बनावटीचे ६ पिस्टल व ३५ जिवंत राऊंड हस्तगत करण्यात आले. एकूण ४ आरोपींना जेरबंद करुन ३,०७,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणने केली. पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण व अपर पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण यांनी सर्व प्रभारी पोलीस … Read more

कामगाराने व्यावसायिकाला लाखो रूपयांला घातला गंडा

व्ही.के.मार्ट येथील उच्च पदस्थ कामगाराचा प्रताप महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : शहरातील भवानी पेठ भागात असणाऱ्या व्ही. के. मार्ट मॉलमध्ये रोकड लिपिक म्हणून काम करणाऱ्याने सॉफ्टवेअरमध्ये ग्राहकांच्या मूळ बिलांमध्ये बदल करून ३१ लाख २९ हजार ४४३ रुपयांच्या रकमेची अफरातफर केली असल्याचे उघड झाले आहे. याबाबत बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला … Read more

सीमावर्ती भागात अवैध दारूवर कठोर कारवाई करणार

उपायुक्त सागर धोमकर यांचे आदेश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : निवडणूक काळात सोलापूर जिल्ह्यात कर्नाटक राज्यातून कोणत्याही प्रकारे अवैध दारू येणार नाही व येथून कर्नाटक राज्यात जाणार नाही यासाठी दोन्ही राज्यातील उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी परस्परांत समन्वय ठेवून आंतरराज्य मालवाहतूक व प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांची दोन्ही बाजूकडील चेक पोस्टवर कसून चौकशी … Read more

चैत्री यात्रेनिमित्त पंढरपुरातील वाहतूक मार्गात बदल

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : चैत्री यात्रेनिमित्त पंढरपूर शहरातील तसेच शहराबाहेरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. हा बदल १७ ते २४ एप्रिल २०२४ या कालावधीपर्यंत राहणार आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. पंढरपूरात यात्रे निमित्त नगर, बार्शी, सोलापूर, मोहोळकडून येणारी वाहने करकंब क्रॉस रोड, … Read more

रमजान ईद निमित्त बोरामणी येथे सामाजिक सलोख्याचा संदेश

मुस्लिम बांधवांना पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : रमजान ईद निमित्त सोलापूर तालुक्यात बोरामणी येथे सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला. सोलापूर पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रात विविध गावाच्या ठिकाणी नमाज पठाण करण्यात आले होते. या वेळी संबंधीत पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर … Read more

आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थीनीच्या मृत्यूचे गूढ उलगडले, एकाला अटक

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : हॉस्टेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थीनीच्या मृत्यूचे गूढ उलगडले असून पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वसतिगृह चालक सुनील परमेश्वर महानोर याला अटक केली आहे. अभिलाषा मित्तल ही विद्यार्थिनी पुण्यात गुरुवार पेठेतील वसतिगृहात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी राहत होती. तिने आत्महत्या केल्याचे काही दिवसांपूर्वी उघड झाले होते. परंतु … Read more

वाहन चोरी करणा-या अट्टल गुन्हेगारास अटक

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ : गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : वाहन चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास अटक करण्यात दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, गुन्हे शाखेला यश आले आहे. यश झेंडे, (वय १९ वर्षे, रा. तात्या झेंडे यांच्या खोलीत भाड्याने, नारायण नगर, शिवशंभु शाळेजवळ, फुरसुंगी) याला ताब्यात घेण्यात … Read more