दुकानावरचे पत्रे उचकटून किराणा धान्याची चोरी
सुभाषनगर परिसरातील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : सुभाषनगर परिसरातील बंद किराणा व भुसार दुकानावरील पत्रे उचकटून चोरट्यांनी ६६ हजार ४५० रुपयांचे ३१ पोती धान्य चोरून नेल्याची घटना घडली. ही चोरीची घटना पहाटेच्या सुमारास घडली. याबाबत व्यापारी रोहन लक्ष्मीकांत जाजू (वय ३६, रा. आगळगाव रोड, बार्शी) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून … Read more