डिजिटल अरेस्टमधून ८१ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने वाचविले
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
उद्योजक रसिक कुंकुळोळ यांचा श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते सन्मान महाराष्ट्र न्युज नेटवर्क अंबाजोगाई : अंबाजोगाईचे भूमिपुत्र व पुणे येथील प्रख्यात उद्योजक रसिक कुंकुळोळ यांचा आध्यात्मिक गुरु तसेच ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते बेंगळुरू येथील आश्रमात भव्य सन्मान करण्यात आला. उद्योग क्षेत्रासोबतच सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना … Read more
तरुण मुलगा, त्याची पत्नी दोन दिवस होते डिजिटल अरेस्टमध्ये : १२ लाख पाठविणार होते महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सायबर चोरटे प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टची भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे ट्रान्सफर करून घेत फसवणूक करतात, असे आजवर दिसून आले आहे. मात्र, निगडी येथे याच्या उलट प्रकार पाहायला मिळाला. एका तरुणाला व त्याच्या पत्नीला सायबर चोरट्यांनी … Read more
निखिल पिंगळे साताऱ्याचे तर, राजकुमार शिंदे वाशिमचे पोलीस अधीक्षक महाराष्ट्र न्युज नेटवर्क
व्यापाऱ्याला व्याजाने पैसे देताना केली फसवणूक : दोघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : व्यवसायासाठी व्यापाऱ्याने व्याजाने पैसे घेताना तारण म्हणून दोन गाळ्यांचे कुलमुखत्यार पत्र लिहून घेतले. व्यापाऱ्याची अगोदर सही व फोटो घेतला. त्यानंतर कागद चुकला असल्याचे सांगून दुसऱ्यांदा फोटो व सही घेतली. प्रत्यक्षात कुलमुखत्यार पत्राबरोबर फसवून खरेदीखत केल्याचे उघड झाले. ३ कोटींची मालमत्ता … Read more
आत्याच्या मुलाने मित्राच्या मदतीने केले कृत्य : मार्केटयार्ड पोलिसांनी केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : किरकोळ कारणावरून आत्याच्या मुलाने मित्राच्या मदतीने तरुणाच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक व लाकडी बॅटने मारहाण करून त्याचा खून केला. मार्केटयार्ड पोलिसांनी आत्याच्या मुलाला अटक केली आहे. रोहन कांतीलाल ओव्हाळ (वय २८, रा. काकडे वस्ती, कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव … Read more
२ हजार गुंतवणूकदारांच्या ४३ कोटींच्या ठेवी बेकायदेशीरपणे स्वीकारल्या : आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कंपनीत पार्टनर करून घेतो, असे कागदोपत्री दाखवून दरमहा १ ते ५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत प्रत्यक्षात लोकांकडून ठेवी स्वीकारल्या जात होत्या. कोणत्याही शासकीय संस्थेची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे ठेवी स्वीकारल्याच्या कारणावरून वेलेंटिना इंडस्ट्रीजच्या संचालकांवर आर्थिक गुन्हे … Read more
पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ‘नो डीजे-डॉल्बी’ नियमभंगावर कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व सोलापूर जिल्हाधिकारी, एस कार्तिकेयन यांच्या आदेशानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान डीजे/डॉल्बीचा वापर करून ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बार्शी शहरातील दोन जयंती उत्सव मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. … Read more
माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते गौरव : मान्यवरांची उपस्थिती महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : दि बार्शी मर्चंट्स असोसिएशन लि., बार्शी यांच्या नूतन संचालकांच्या निवडी निमित्त आयोजित सत्कार सोहळा शनिवार, दि. १८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता पं. जवाहरलाल नेहरू मार्केट यार्ड येथील सौदे हॉल, बार्शी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यात माजी … Read more
१४ कोटींची केली होती फसवणूक : आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सोने-चांदी घेऊन त्याबदल्यात नवीन दागिने बनवून देण्याचा वायदा करून शहरातील रविवार पेठेसह इतर ठिकाणच्या अनेक सराफ व्यावसायिकांची सुमारे १४ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघा व्यावसायिकांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. पंकज गौतमचंद जैन (वय ४८, रा. मनमोहन रेसिडेन्सी, शांतीनगर … Read more