Police
राज्य अजिंक्यपद बाॅक्सिंग स्पर्धेत हुजेफ अपराध ने पटकावले सुवर्ण पदक
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खेल प्राधिकरण नवी दिल्ली (साई हरियाणा-हिसार ) मध्ये निवड झालेल्या हुजेफ अपराध ने सांगली येथे नुकत्याच झालेल्या ३३व्या राज्य अजिंक्यपद बाॅक्सिंग स्पर्धेत पुणे शहर संघाकडून प्रतिनिधीत्व करत ६०-६३ किलो वजनी गटात अकोला सिटीच्या केदार कुकडे याचा दणदणीत पराभव करून सुवर्णपदक पटकावले. तसेच हर्ष हणमघर याचीही साई (हरियाणा- हिसार ) एथे … Read more
आरोपी अश्विनकुमारने 700 विद्यार्थ्यांचे बदलले मार्क
टीईटी पेपरफुटी प्रकरण : जीए सॉफ्टवेअरचे गणेशन याचाही सहभाग उघड महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आरोग्य, म्हाडा आणि टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. टीईटी भरती घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांनी जीए सॉफ्टवेअरच्या अश्विन कुमार आणि डॉ. प्रितिश दिलीपराव देशमुख यांना अटक केली आहे. आता याप्रकरणात जीए सॉफ्टवेअरचा संस्थापक गणेशन याचाही … Read more
मस्तवाल फायनान्स कंपनीच्या लोकांकडून महिलेचा विनयभंग
मुंढवा पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा : लाथाबुक्क्यांनी मारहाण करून रिक्षा नेली ओढून महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मस्तवाल फायनान्स कंपन्यांकडून वसुलीसाठी लोकांचा वापर करुन लोकांना मारहाण करुन जबरदस्तीने वाहने ओढून घेऊन जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत असतात. मात्र, पोलिसांकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे आरोप होत असतानाच महिलेचा विनयभंग करुन तिच्या पतीला लाथाबुक्यांनी मारहाण करुन … Read more
आम्ही इथले भाई आहोत असे धमकावणारा जेरबंद
हडपसर पोलिसांत गुन्हा : वैदूवाडी- गोसावीवस्तीमध्ये वाहनांचे केले नुकसान महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आम्ही इथले भाई आहोत, तुझी गाडी फोडली, तू जवळ आला तर तुलाही फोडून टाकीन, अशी धमकी देत कोयता व दगडाने गाड्यांच्या काचा फोडून नकुसान करणाऱ्याला अटक केली असून, दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले. लोखंडी कोयता व दगडाने तीन वाहनांच्या काचा फोडून … Read more
गपणतीचे दर्शन घेऊन घरी जाणाऱ्यास लुबाडले
खडक पोलिसांत गुन्हा : छत्रपती शिवाजी रस्त्यावर म्हसोबा मंदिराजवळ घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन घरी जाणाऱ्या पादचाऱ्याला मारहाण करून मोबाईल आणि खिशातील १४ हजार ५०० रुपये लुटून नेले. छत्रपती शिवाजी रस्त्यावर म्हसोबा मंदिराजवळ १ जानेवारी २०२२ रोजी दीडच्या सुमारास ही घटना घडली. उमेश शिंदे (वय ४५, रा. … Read more
विमानतळ पोलीस स्टेशन परिसरात दहशत पसरविणारा स्थानबद्ध
पोलीस आयुक्तांचा आदेश : एमपीडीए कायद्यान्वये मागिल वर्षभरातील ५३ वी कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दहशत पसरविणाऱ्या अट्टल गु्न्हेगारावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. एक वर्षासाठी औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहामध्ये स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला आहे. मागिल वर्षभरातील स्थानबद्धतेची ५३वी कारवाई आहे. अरबाज आयुब पटेल (वय २३, रा. लेन.नं.४, … Read more
जीवाचे बरेवाईट करून घेण्याची धमकी देणाऱ्यास ठोकल्या बेड्या
वानवडी पोलिसांची कामगिरी : मुलीबरोबर लग्न लावून देण्यासाठी दिली धमकी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लग्नाच्या आमिषाने महिलेसोबत ६ वर्षे शारिरीक सबंध ठेवले. त्यानंतर महिलेचा छळ करुन २० वर्षाच्या मुलीसोबत लग्न लावून देण्यासाठी तगादा लावला. तसेच मुलीसोबत लग्न लावू दिले नाहीतर जीवाचे बरेवाईट करुन घेण्याची धमकी देणाऱ्याला वानवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नासीर सलाम … Read more
आईला औषधांचा ओव्हर डोस देऊन केला खून
पुणे शहरात खळबळ : नातेवाईकांना मेसेज पाठवून आरोपी इंजिनिअर मुलाची आत्महत्या महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : 76 वर्षाच्या आईला औषधांचा ओव्हर डोस देत त्यांचा चेहरा प्लॅस्टिक पिशवीत घालून त्यांचा खून केला. त्यानंतर इंजिनिअर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने नातेवाईकांना मेसेज पाठवला होता. यानंतर हा प्रकार उघडकीस … Read more
सावधान ! ओमिक्रॉन तपासणीच्या नावाखाली फसवणूक
गृह मंत्रालयाकडून गाईडलाईन जारी : वैयक्तिक माहिती आणि बँकेची माहिती देऊ नका महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत असताना ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. याच काळात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गृह मंत्रालयाने सायबर गुन्ह्यांबाबत एक … Read more