आवृत्ती , पुणे

सायबर चोरट्याने ज्येष्ठाला 11 लाखाला घातला गंडा

वारजे पोलिसांत गुन्हा : मोबाईल कंपनीकडून माहिती संकलित करीत असल्याचे सांगून लुबाडले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मोबाइल कंपनीकडून ग्राहकांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून माहिती अद्ययावत न केल्यास मोबाइल क्रमांक बंद पाडण्याची बतावणी करून सायबर चोरट्याने एका ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून पावणे अकरा लाखांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली. एका ज्येष्ठ नागरिकाने … Read more

ज्येष्ठ नागरिकाला लुटणार्‍या चौघांना ठोकल्या बेड्या

बाजीराव रोडवरील घटना : विश्रामबाग पोलिसांत दरोड्याचा गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बाजीराव रोडवरील चितळे चौकातून पायी जाणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या हातातील ५० हजार रुपये असलेली पिशवी जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या चौघांना विश्रामबाग पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करुन चौघांना बेड्या ठोकल्या. बाजीराव रस्त्यावरील चितळे चौकात शुक्रवारी (दि. ३ डिसेंबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही … Read more

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयातील लिपिकांना लाच घेताना पकडले

अँटी करप्शनची कारवाई : इंजिनिअरच्या शासकीय लायसन्सचा प्रस्ताव पाठविण्यासाठी २५ हजार रुपयांची मागितली लाच महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सुशिक्षित बेरोजगार इंजिनियरचे शासकीय लायसन्सचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठवण्यासाठी 25 हजार रुपये लाच मागून 15 हजार स्वीकारताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे कार्यालयातील दोन लिपिकांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई करण्यात आली असून दोघांविरुद्ध … Read more

पीएमपीबसमध्ये गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरणारा कर्नाटकी जेरबंद

अमलीपदार्थ विरोधी पथक-१ची कारवाई : १५ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज पीएमपी स्थानकातून जाणाऱ्या बसेसमधील प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत कर्नाटकमधील मोबाईल चोरट्याच्या मुसक्या आवळून १५ लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथक-१ने ही धडाकेबाज कारवाई केली. नागेश आप्पाना (वय २५, रा. … Read more

ज्वेलर्समध्ये शिरुन 12 लाखांचा ऐवज चोरून पत्नीसह पसार

हडपसर-मांजरीमधील प्रकार : सुरक्षारक्षकाचा प्रताप, भिंतीला भोक पाडून शिरला दुकानात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून नेमणूक केलेल्याने दुकानाच्या भिंतीला भोक पाडून आत प्रवेश केला. ज्वेलर्समधील १२ लाख रुपयांचे दागिने, रोकड चोरुन पत्नीला घेऊन पसार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सुनील सोमनाथ सोनवणे (वय ३५, रा. मांजरी बुद्रुक, हडपसर) यांनी … Read more

सोनसाखळी चोरट्यास खराडीत केले जेरबंद

चंदननगर पोलिसांची कामगिरी : एक लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : चंदननगर पोलिसांनी सोनसाखळी चोरट्याला शिताफीने पकडून बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून एक लाख ५१ हजार रुपयांचा माल हस्तगत केल्याचे पोलिसांनी सांगितले. भालचंद्र मोकाशी (वय ३०, रा. सोमेश्वरनगर, करंजे, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी … Read more

जुगार अड्डयावर छापा टाकून १२ जणांना घेतले ताब्यात

सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : सहा लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : दक्षिण सोलापूरमधील मुळेगाव तांडा ते दोड्डी रस्त्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून १२ जणांना ताब्यात घेत सहा लाख ४४ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कामगिरी केली. सत्यजीत ऊर्फ जितू धनसिंग … Read more

२२ वर्षाच्या तरूणीचा विनयभंग करणारे तिघे जेरबंद

पुण्यातील कल्याणीनगरमधील घटना : कॉल सेंटर फेक आहे, असे म्हणत केली तोडफोड महाराष्ट्र ३६० न्यूजनेटवर्क पुणे : कल्याणीनगर येथील एका कॉलसेंटरमध्ये शिरुन हे कॉल सेंटर फेक आहे. तुम्ही सगळे बाहेर व्हा. तुम्हाला बघून घेऊ, अशी धमकी देऊन कार्यालयातील कर्मचार्‍यांना मारहाण करुन तोडफोड करण्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी साडेपाच वाजता कल्याणीनगरमधील एका … Read more

पुण्यातील सराईत एक वर्षासाठी औरंगाबाद कारागृहात स्थानबद्ध !

स्वारगेटमधील अट्टल गुन्हेगार – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मागील एक वर्षामध्ये तब्बल 47 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी गुन्हेगारांवर मोक्का … Read more

पुण्यातील सराफांना गंडा घालणारी महिला जेरबंद

हडपसर पोलिसांची कामगिरी : १२ सोन्याच्या अंगठ्या चोरीच्या घटना उघड महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हडपसर-बिबवेवाडी दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज तपासून महिलेचा शोध सराफाच्या दुकानामध्ये अंगठी खरेदीच्या बहाण्याने अंगठ्या चोरणाऱ्या महिलेला हडपसर पोलिसांनी जेरबंद केले. तिच्याकडून सहा लाख २३ हजार रुपयांच्या १२ सोन्याच्या अंगठ्या जप्त केल्या. पूनम परमेश्वर देवकर (वय ४२, रा. बिबवेवाडी, पुणे) असे … Read more