‘मै इधरका भाई, मलंग भाई’ ! तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न
खडकी पोलीस स्टेशनमध्ये ६ जणांवर गुन्हा : महादेववाडी येथे घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ‘तू माझ्या दोस्तला मारले आता तुला खलास करतो’, असे म्हणून तरुणावर लोखंडी रॉडने मारहाण करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्या ६ जणांवर खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार महादेववाडी येथे रविवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडला. याप्रकरणी … Read more