व्हिडिओ डिलिट करण्यासाठी यूट्यूब पत्रकाराने मागितली १ लाखांची खंडणी
मिठाई दुकानदाराची बदनामी : तोतया पत्रकारासह चौघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मिठाई दुकानातून मिठाई न घेतल्यानेसुद्धा ‘तुमच्या मिठाईमध्ये आळ्या निघाल्या’ असे सांगून मॅनेजरला मारहाण केली. दुकानाची बदनामी करणारा व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकला. तो व्हिडिओ डिलिट करण्यासाठी तोतया यूट्यूब पत्रकाराने १ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. राहुल मच्छिंद्र हरपळे (रा. फुरसुंगी), … Read more