आदर्शनगर मध्ये गाड्या फोडणाऱ्यांना पोलिसांनी दाखवला इंगा, भर रस्त्यात दिली टायर थेरेपी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाची कारवाई : पूर्ववैमनस्यातून हॉटेल कामगाराच्या डोक्यात बाटली मारून केला होता हल्ला महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : तडीपार असताना कात्रज येथील तणिष्क रेस्टो बारमधील हॉटेल कामगाराच्या डोक्यात दारूची बाटली फेकून जखमी करणाऱ्या आणि त्यानंतर फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने जेरबंद केले आहे. रामदास बबन कचरे … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सायबर चोरट्यांना देत होता बँक खाते वापरण्यासाठी : सायबर पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फसवणुकीत सायबर चोरट्यांना पैसे स्वीकारण्यासाठी बँक खाते उपलब्ध करून देणाऱ्या निगडी प्राधिकरणातील एका व्यक्तीस सायबर पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव अरविंद बाबुलालजी लोढा (वय ५५, रा. टेल्को हौसिंग सोसायटी, सेक्टर २४, निगडी प्राधिकरण; … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
घरझडतीच्या निमित्ताने पोलीस बंदोबस्तात नाना पेठ, गणेश पेठेत पायी काढली वरात महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बंडू आंदेकर टोळीतील त्याच्या तीन गुंड मुलांची पोलिसांनी त्यांच्या घराच्या परिसरात धिंड काढली. आंदेकर टोळीचा दरारा कमी करण्यासाठी, घरझडतीच्या निमित्ताने पोलिसांनी या गुंडांना परिसरातून फिरविले. कृष्णराज ऊर्फ कृष्णा आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि शिवराज आंदेकर यांची पोलीस कोठडी मिळाली आहे. … Read more
परिमंडळ ५ मधील ९ पोलीस ठाण्यांच्या परिसरातून झाले होते गहाळ महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : परिमंडळ ५ मधील ९ पोलीस ठाण्यांच्या परिसरातून हरविलेले १७१ मोबाईल परत मिळविण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. हडपसर येथील मांजरी रोडवरील नेताजी मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या हस्ते हे मोबाईल नागरिकांना परत करण्यात आले. परिमंडळ ५ … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क