आवृत्ती पुणे

बनावट शासकीय आदेश तयार करून शिपायाचा १० वर्षांचा पगार लाटला

इंडियन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक आणि खजिनदार-शिपायावर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शिक्षकांना अनुदान मान्यता देणाऱ्या आदेशात बदल करून शिपायासाठी शासनाचा बनावट आदेश तयार करण्यात आला आणि त्याद्वारे तब्बल १० वर्षे शासकीय अनुदान लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. इंडियन एज्युकेशन सोसायटी संचलित श्री शिवछत्रपती प्राथमिक-माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक आणि शिपायावर ११ … Read more

पार्थ पवार यांच्या अमेडिया, शीतल तेजवानी यांना क्लिन चीट

बोपोडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांचा खुलासा, बोपोडी, मुंढवा वेगवेगळे गुन्हे महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमोडिया कंपनीने कोरेगाव पार्क भागातील ४० एकर जमीन अनियमितपणे खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातंर्गत असलेल्या बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोपोडी जमीन गैरव्यवहार प्रकरणात … Read more

७/१२ उतार्‍यावरील चूक दुरुस्त करण्यासाठी २ लाखांची लाच

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची केडगावमध्ये कारवाई : तलाठी अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : विकत घेतलेल्या जमिनीच्या संगणकीय ७/१२ उताऱ्यावर झालेली नोंद चूक दुरुस्त करण्यासाठी ४ लाख रुपयांची लाच मागून तडजोडीअंती २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठीस रंगेहात पकडले. दीपक नवनाथ आजबे (वय ३९, रा. आनंद हेरिटेज, केडगाव स्टेशन, मूळ रा. खापर पांघरी, … Read more

शेतात सुरू असलेल्या हुक्का बारवर चतु:श्रृंगी पोलिसांचा छापा

पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, ४८ हजारांचा माल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : औंध–बाणेर लिंक रोडवरील शेतात अवैधरित्या चालविण्यात येणाऱ्या ‘फार्म कॅफे’ या हुक्का बारवर चतु:श्रृंगी पोलिसांनी रविवारी पहाटे छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून ४८ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिस अंमलदार वाघेश भीमराव कांबळे (वय … Read more