वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कारचा ‘वॉच’; वाहनधारकांना सतर्कतेचा इशारा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
आयुष कोमकर खून प्रकरण : बुलढाणा येथून केले जेरबंद, आतापर्यंत ८ जणांना अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आयुष कोमकर या १९ वर्षांच्या तरुणाचा निर्घृण खून केल्याच्या आरोपातून आंदेकर टोळीप्रमुख बंडु आंदेकर याच्यासह ४ जणांना बुलढाणा येथून जेरबंद करण्यात आले. या खून प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी एकूण ८ … Read more
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची एमपीडीए अंतर्गत कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पद्मावती तळजाई परिसरात दहशत माजवून गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे. त्याला एक वर्षासाठी वर्धा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. साहिल गणेश वायदंडे (वय २५, रा. तळजाई माता वसाहत, पद्मावती) असे या गुन्हेगाराचे … Read more
पावणे दोन लाखांचे १३ मोबाईल जप्त : फरासखाना पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीत गर्दीचा गैरफायदा घेऊन महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना फरासखाना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ७८ हजार रुपयांचे १३ मोबाईल जप्त करण्यात आले. अलीम मुस्ताक शेख (वय २६, रा. मालेगाव, जि. नाशिक), अत्तर अमद एजाज अहमद (वय … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
घरगुती वादातून जीव घेण्याचा प्रयत्न : शनिवार पेठेतील प्रकार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शहर पोलीस दल गणेश विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तात गुंतलेले असताना शनिवार पेठेत धक्कादायक प्रकार घडला. ६५ वर्षीय मुलाने घरगुती वादातून आपल्या ८० वर्षांच्या आईवर चाकूने वार करून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. विश्रामबाग पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याबाबत फिर्याद भाचा आशिष … Read more
महिलांबरोबरच पुरुषांनाही चोरट्यांनी बनवले लक्ष्य महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनी वारंवार “दागिने सांभाळा, मोबाईल जपा” असा इशारा दिल्यानंतरही चोरट्यांनी थैमान घातले. रविवारी रात्रीपर्यंत मिरवणुकीदरम्यान तब्बल १३ सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या असून चोरट्यांनी साडेसहा लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केले आहेत. त्यापैकी केवळ मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीतच ७ ठिकाणी तीन लाखांचे दागिने चोरले … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
चुकीचा प्लॅटफॉर्म निवडल्याचा परिणाम : मांजरीतून एकाला अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ऑनलाईन शेअर मार्केट ट्रेडिंग हा व्यवसाय असूनही, प्रमाणाबाहेर नफ्याच्या आमिषाला भुलून चुकीचा प्लॅटफॉर्म निवडल्याने एका व्यापाऱ्याला तब्बल २ कोटी २४ लाख ७० हजार रुपयांचा गंडा बसला. या प्रकरणात पिंपरी सायबर पोलिसांनी मांजरीतून एका आरोपीस अटक केली आहे. याबाबत अनिलकुमार दिवाकरन (वय ५४, … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क