आवृत्ती पुणे

पुणे मर्चंट चेंबरच्या निवडणुकीत प्रोग्रेसिव्ह पॅनेलने मारली बाजी

प्रोग्रेसिव्ह पॅनेलचे ११ तर, उत्कर्ष पॅनलचे ४ उमेदवार विजयी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील प्रतिष्ठेच्या दि. पुना मर्चंट चेंबरच्या 2025-27 या कार्यकाळासाठी झालेली द्विवार्षिक निवडणूक गुरुवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी प्रचंड उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभासदांमध्ये यंदाच्या निवडणुकीची विशेष उत्सुकता होती. या वेळी उत्कर्ष पॅनलकडून पोपटलाल ओसवाल व वालचंद संचेती यांच्या नेतृत्वाखाली … Read more

महिला उद्योग वर्धिनी संस्थेच्या दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा

घरबसल्या उद्योग पुरविण्याच्या आमिषाने ९० महिलांकडून साडे दोन लाखांची लूट महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : घरबसल्या उद्योग उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत ९० महिलांकडून प्रत्येकी ३ हजार रुपये घेऊन फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महिला उद्योग वर्धिनी संस्थेचे संचालक सुनील नारायण शिराळकर व त्यांची पत्नी सविता सुनील शिराळकर (रा. एकदंत अपार्टमेंट, बारामती) यांच्यावर … Read more

दुचाकीला साईड न दिल्याने घायवळ टोळीचा गोळीबार, तरुण जखमी

कोथरुडमध्ये आणखी एका तरुणावर कोयत्याने वार : पाच जण पोलिसांच्या ताब्यात महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोथरुडमधील शास्त्रीनगर परिसरात दुचाकीला साईड न दिल्याच्या किरकोळ कारणावरून घायवळ टोळीतील गुंडांनी मध्यरात्री गोळीबार केला. या घटनेत प्रकाश धुमाळ (वय ३६, रा. डांगे चौक) जखमी झाला असून, त्याच टोळीने काही अंतरावर दुसऱ्या तरुणावर कोयत्याने वार करून त्याला देखील गंभीर … Read more

JITO पुणे JBN मीट में हुआ 10.95 करोड़ का बिज़नेस

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे चैप्टर के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़ और चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के कुशल मार्गदर्शन में 17 सितम्बर को होटल ग्रैंड शेरेटोन में आयोजित JBN की विशेष बिजनेस मीट भव्य रूप से सम्पन्न हुई। इस मीट में JBN सदस्यों के बीच कुल 10 करोड़ 95 लाख रुपये का व्यवसाय सम्पन्न … Read more

स्वयं को आंतरिक और बाह्य रूप से शुद्ध करें : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : किसी समस्या का समाधान करने के बजाय यदि हम उस समस्या से दूर भागते रहें तो इसका अर्थ यह नहीं है कि वह समस्या समाप्त हो जाएगी। जितना हम समस्या को टालने या उससे दूरी बनाए रखने का प्रयास करते हैं, उतना ही वह हमारे साथ या हमारे पीछे बनी … Read more

शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयात मोफत CET-NEET मार्गदर्शनासह पालक-शिक्षक मेळावा

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : शंकरराव पाटील स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय, भूम येथे दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त इयत्ता ११वीच्या विद्यार्थ्यांचा भव्य पालक-शिक्षक मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपसचिव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. शिंदे सर होते. पर्यवेक्षक श्री. आर. डी. सोळंके सर यांचीही उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाला … Read more