आवृत्ती , पुणे

पैशांचा तगादा लावल्यामुळे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

२७ लाख दिल्यानंतरही आयुष्य बरबाद करण्याची धमकी : तरुणीवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्रेमसंबंधातून घर घेण्यासाठी २७ लाख रुपये दिल्यानंतरही पैशांसाठी तगादा लावल्यामुळे, तसेच फोटो आणि रेकॉर्डिंग व्हायरल करून आयुष्य बरबाद करण्याची धमकी दिल्याने एका तरुणाने संबंधित तरुणीसमोर गळफास घेऊन आत्महत्या केली. कार्तिक बाबू शेट्टियार (वय ३४, रा. राज टॉवर, संतोषनगर, कात्रज) … Read more

उद्योगाच्या प्रगतीत मानव संसाधन विभाग महत्वपूर्ण

डॉ. दीपक शिकारपूर यांचे मत : ‘सूर्यदत्त ग्लोबल एचआर एक्सलन्स अवॉर्ड २०२५’चे वितरण महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आंतरराष्ट्रीय मानव संसाधन (एचआर) दिवसाचे औचित्य साधून सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनतर्फे ‘सूर्यदत्त ग्लोबल एचआर एक्सलन्स अवॉर्ड २०२५’चे वितरण करण्यात आले. प्रसिद्ध माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर व ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या हस्ते … Read more

हिंजवडी-माण आयटी पार्क परिसरातील समस्यांवर PMRDA ची बैठक

डॉ. योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हिंजवडी-माण आयटी पार्क परिसरात पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे नागरिक व कंपन्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याचा गांभीर्याने विचार करत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (PMRDA) महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीत लोकप्रतिनिधी, … Read more

धनकवडीत कोयते उगारून टोळक्याची दहशत

तरुणावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न : गोविंद पाटीलनगर येथील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : धनकवडी भागात टोळक्याने दहशत माजवत एका तरुणावर कोयत्याने वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बाबा मालुसरे (वय १९), संकेत कसबे (वय १८), सोहम सोनार (वय २०, … Read more

“गोवंशासाठी आमरस” : बार्शीच्या नवकार जैनसेवा तीर्थ चा अनोखा उपक्रम

जैन समाजाच्या सामूहिक सहभागातून ३०० गोवंशांना मिळाली ४०० किलो आमरसाची गोड सेवा महाराष्ट्र जैन वार्ता बार्शी : बार्शीतील श्री नवकार जैनसेवा तीर्थ गोरक्षण येथे जैन समाजाच्या सौजन्याने एक आगळावेगळा, सेवाभावाने ओतप्रोत भरलेला आणि हृदयस्पर्शी उपक्रम पार पडला. “गोवंशासाठी आमरस” या नावाने आयोजित करण्यात आलेल्या या विशेष उपक्रमात सुमारे २५० ते ३०० गोवंशीय जनावरांना ४०० किलो … Read more

आनंद चोरडिया को विरासत सम्मान पुरस्कार प्रदान

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : व्यवसायिक क्षेत्र में निरंतर सक्रिय रहने वाले सुहाना स्पाइसेस के डायरेक्टर – टेक्नोलॉजी और इनोवेशन तथा द इको फैक्टरी फाउंडेशन (TEFF) के संस्थापक आनंद चोरडिया को प्रतिष्ठित “विरासत सम्मान” पुरस्कार से सम्मानित किया गया है। आनंद चोरडिया की दूरदर्शिता, नेतृत्व क्षमता और नवाचार के प्रति समर्पण के कारण सुहाना प्रवीण … Read more

स्मार्ट ई-बस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होतील : मंत्री प्रताप सरनाईक

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्ट ई-बसेस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होतील, असा विश्वास परिवहन मंत्री आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. स्मार्ट ई-बस सादरीकरण प्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना मंत्री सरनाईक बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्य शासनाचे ई-वाहनांना … Read more

भूम शहरासाठी अमृत २ योजनेतून नवीन पाणीपुरवठा

पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून आणि भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी भूम शहरासाठी ‘अमृत २’ ही योजना अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे. नवीन पाइपलाइनच्या माध्यमातून दररोज प्रतिमाणसी १३५ लिटर शुद्ध आणि निर्जंतुकीत पाणीपुरवठा करण्याचा या योजनेचा उद्देश आहे. मंगळवार, दिनांक १० रोजी शहरातील साहिल कॉम्प्लेक्स येथे भूम पाणी … Read more

प्राधिकरण संघ का भूमि शुद्धिकरण कार्यक्रम कल

प्रविणऋषीजी म. सा. और तीर्थेषऋषीजी म. सा. के सान्निध्य में होगा पावन आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : प्राधिकरण संघ की ओर से पुणे के निगड़ी क्षेत्र में स्थित ग. दि. माडगूळकर सभागृह, प्राधिकरण में कल, गुरुवार १२ जून २०२५ को भूमि शुद्धिकरण कार्यक्रम का भव्य आयोजन किया गया है। यह कार्यक्रम पूज्य आचार्य आनंदऋषीजी … Read more