आवृत्ती , पुणे

JBN पुणे द्वारा VTP Realty ग्रुप का इंडस्ट्रियल विज़िट संपन्न

सदस्यों को मिला प्रेरणादायी अनुभव महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे चैप्टर के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़ और चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में 11 जून 2025 को VTP Realty Group के मुख्य कार्यालय, VTP हाऊस, नगर रोड, वडगाव शेरी में JBN पुणे द्वारा एक विशेष इंडस्ट्रियल विज़िट का आयोजन किया गया। यह विज़िट … Read more

“उत्कृष्ट गोपालक” पुरस्काराने संजय नाना गाढवे सन्मानित

शेती आणि दुग्धव्यवसायात केलेल्या कार्याची राज्यस्तरीय पातळीवर दखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : भूम नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व “विकासरत्न” म्हणून ओळखले जाणारे मा. संजय नाना गाढवे यांना सह्याद्री ऍग्रोव्हेट कंपनीतर्फे “उत्कृष्ट गोपालक” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजकारण, समाजकारण आणि विकासाच्या क्षेत्रात भरीव योगदान देणारे नाना गाढवे यांनी शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्रातही आदर्श उभारला आहे. त्यांच्या पशुधन … Read more

शाश्वत हरित विकासाची दिशा, सामाजिक समतेचा गौरव आणि सेवाभावी 11 वर्षांच्या कार्यपथाचा तेजस्वी वारसा आणि प्रेरणा देणाऱ्या प्रवासातील काही खास क्षण..!

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

कात्रज कोंढवा रोडचे काम रखडणाऱ्या वर होणार कारवाई

सभापती राम शिंदे यांचे आदेश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरातील कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामासाठी राज्य शासनाने १४० कोटी रुपये उपलब्ध करुन दिल्यानंतर देखील वर्षभरात सदर काम झाले नाही, हिवाळी अधिवेशनापूर्वी हे काम पूर्ण करावे आणि कामाच्या विलंबास दोषी असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी, असे निर्देश सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले. विधानपरिषदेचे सदस्य योगेश टिळेकर … Read more

दक्षिण पुण्याला मिळणार चोवीस तास पाणी

आमदार योगेश टिळेकर यांच्या पाठपुराव्याला यश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगरपालिकेने शहरातील पाणीपुरवठा योग्य प्रमाणात होण्यासाठी सन-२०१८ मध्ये २४x७ योजना आणून देखील अद्याप कात्रज, कोंढवा, येवलेवाडी, पिसोळी या विभागात अपुऱ्या प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना तातडीने योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होईल या दृष्टिने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश … Read more

शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण यशस्वीपणे सुरू

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने बारा वर्षे व चोवीस वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांचे वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज येथे सुरू आहे.प्राथमिक, माध्यमिक व ज्युनियर कॉलेजच्या सुमारे साडे चारशे शिक्षकांचे नियोजनबद्ध प्रशिक्षण सुरू आहे. … Read more

खडकीच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा

कृष्णकुमार गोयल यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक क्षेत्रात मोठी कामगिरी महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पुढील दहा वर्षांसाठी स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी दिली. खडकी शिक्षण संस्थेची स्थापना १९१३ साली झाली असून, १९८३ साली … Read more

आनंद चोरडिया यांचा “विरासत सन्मान” पुरस्काराने गौरव

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : व्यावसायिक क्षेत्रात सातत्याने कार्य करणारे सुहाना स्पायसेसचे संचालक – तंत्रज्ञान व नवोन्मेष, तसेच द इको फॅक्टरी फाउंडेशन (TEFF) चे संस्थापक आनंद चोरडिया यांना “विरासत सन्मान” या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आनंद चोरडिया यांची दूरदृष्टी, नेतृत्वदायी क्षमता आणि नवोन्मेषाबद्दलची निष्ठा यामुळे सुहाना प्रवीण मसालेवाले या कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे … Read more

पाणी सोडणाऱ्या कंत्राटी कामगाराचा मुलगा पोलीस अंमलदार

प्रतीक खारगेची यशोगाथा : प्रशिक्षणादरम्यान आजारावर मात करत ‘ए ग्रेड’ने यश महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : भूम नगरपालिका कंत्राटी कामगार असणारे संतोष खारगे यांचा मुलगा प्रतीक पोलीस अंमलदार झाला आहे. आई घरकाम करून शहरातील गुरुदेव दत्त हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन बनवण्याचे काम करतात. सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या पोलीस भरतीमध्ये धाराशिव जिल्ह्यातील पोलीस पदावर लेखी परीक्षेत … Read more