आवृत्ती , पुणे

बार्शीत भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक सोहळा उत्साहात

शोभायात्रा, अहिंसा मोटरसायकल रॅली, रक्तदान व महाप्रसादाने सजला अध्यात्मिक व सेवाभावी उत्सव महाराष्ट्र जैन वार्ता बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : दि. १० एप्रिल २०२५ रोजी बार्शी (जि. सोलापूर) येथे भगवान महावीर स्वामी यांचा २६२४ वा जन्म कल्याणक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर आणि “जियो और जिनेंदो” व “अहिंसेचा संदेश” संपूर्ण … Read more

एमबीएसाठी प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषने फसवणूक

लष्कर पोलिसांनी तरुणाविरुद्ध केला गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुलाला एमआयटीच्या लोणी येथील कॉलेजमध्ये एमबीएसाठी प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने अडीच लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा येथील ४६ वर्षीय नागरिकाने याबाबत लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यावरून … Read more

गाडीवर सोसायटीचा स्टिकर नसल्याने रहिवाशाला मारहाण

नांदेड सिटी टाऊनशिपमधील घटना : सुरक्षा रक्षकांचे मनमानी वर्तन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नांदेड सिटी टाऊनशिपमधील मधुवंती सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारावर मंगळवारी (८ एप्रिल) सायंकाळी साडेचार वाजता एका रहिवाशाला फक्त गाडीवर सोसायटीचा स्टिकर नसल्यामुळे थांबवण्यात आले आणि त्यानंतर ८ ते १० सुरक्षा रक्षकांनी मिळून त्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी प्रेरणा प्रफुल्ल सोनकवडे … Read more

पाकिस्तानमधून उद्योजकाला मागितली खंडणी

व्हॉट्सअ‍ॅप कॉल व व्हॉईस नोटद्वारे धमकी : कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कोरेगाव पार्क येथे राहणाऱ्या एका उद्योजकाला पाकिस्तानमधून व्हॉट्सअ‍ॅप कॉल आणि व्हॉईस नोटद्वारे पाच कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. याप्रकरणी अभिषेक भिमसेन कुलकर्णी (वय ३७, रा. द अँड्रेस, बोट क्लब रोड) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद … Read more

श्री तुळजाभवानी मंदिरासाठी आर. एम. डी. फाउंडेशनचा “प्याऊ – जल प्रकल्प” लोकार्पण सोहळा संपन्न

रामनवमीच्या शुभमुहूर्तावर शोभाताई धारीवाल यांच्या हस्ते लोकार्पण महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी दरवर्षी महाराष्ट्रासह इतर राज्यांतून कोट्यवधी भाविक तुळजापूरमध्ये येत असतात. या भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची सुविधा अबाधित राहावी, तसेच बाराही महिने शुद्ध व थंड पाणी सहज उपलब्ध व्हावे, या हेतूने रसिकलाल एम. धारीवाल फाऊंडेशनतर्फे “प्याऊ – जल प्रकल्प” उभारण्यात आला असून, … Read more

जितोच्या वतीने भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन

सर्वधर्मीयांचा उत्स्फूर्त सहभाग : नवकार महामंत्र जपासाठी जनजागृती महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) पुणे चॅप्टरच्या वतीने ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ाच्या पार्श्वभूमीवर आज पुणे शहरात भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीस सर्वधर्मीय नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहराच्या विविध भागांतून एकाच वेळी निघालेल्या या रॅलीत हजारो नागरिक सहभागी झाले होते. … Read more

सहायक पोलीस आयुक्तांच्या अंगावर मोटार घालण्याचा प्रयत्न

रामनवमी मिरवणुकीतील धायरीतील मुक्ताई गार्डनजवळील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रामनवमी निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या दरम्यान वाहतूक नियोजन करणारे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमान यांच्या अंगावर मोटार घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत पोलीस अंमलदार श्रावण शेवाळे यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी एका मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा … Read more