आवृत्ती , पुणे

श्री हाइड पार्क जैनसंघ में स्वर्ण मेरुपर्वत पर भगवान श्री पार्श्वनाथ का भव्य जन्माभिषेक

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री हाइड पार्क जैनसंघ, मार्केटयार्ड में पं. राजरक्षितविजयजी की पावन निश्रा में भगवान श्री पार्श्वनाथ के 2901वें जन्मकल्याणक के उपलक्ष्य में एक भव्य कार्यक्रम आयोजित किया गया। इस अवसर पर शंखेश्वर पार्श्वनाथ जिनालय में संगीतमय विशेष द्रव्यों से अभिषेक किया गया और समाज भवन के विशाल प्रांगण में मेरु महोत्सव … Read more

श्री शंखेश्वर तीर्थ यात्रा संघ द्वारा दो दिवसीय वैदिक यात्रा का आयोजन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री पार्श्वनाथ जन्म कल्याणक (पोष दशमी) के उपलक्ष्य में पुणे में श्री शंखेश्वर तीर्थ यात्रा संघ एवं संगीत मंडल द्वारा “दादा के द्वार से दादा के दरबार तक” एक दो दिवसीय वैदिक यात्रा का आयोजन किया गया। यह यात्रा मंगलवार, 24 दिसंबर 2024 को शंखेश्वर मंदिर, भवानी पेठ, पुणे से … Read more

स्वारगेट बसस्थानकावर महिलांचे दागिने चोरणाऱ्या महिलांना अटक

गेल्या आठ महिन्यांपासून करत होत्या चोर्‍या, पाच गुन्हे उघडकीस महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : स्वारगेट एस.टी. बसस्थानकातील गर्दीचा गैरफायदा घेत महिलांच्या गळ्यातील व हातातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत ५ गुन्ह्यांमध्ये ४ लाख ८८ हजार रुपये किमतीचे ६० ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या … Read more

केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्ड मुंबई विभागाच्या सल्लागारपदी संजय जैन यांची नियुक्ती

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे येथील खांदेश पुत्र संजय चंदनमल जैन यांची केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्ड मुंबई विभागाच्या सल्लागारपदी नियुक्ती झाल्याबद्दल विविध स्तरांवर कौतुक आणि सन्मान होत आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी संजय जैन यांची भारत सरकारच्या सेंट्रल रेल्वे आणि विमानतळ सल्लागार समिती पुणे विभागाच्या सल्लागारपदीही नियुक्ती झाली होती. याशिवाय, त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात … Read more

दोन अल्पवयीन मुलांकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस

तळजाई वसाहतीतील गुन्ह्यात ९० हजारांचे सोन्याचे दागिने जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तळजाई वसाहतीमध्ये घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या रेकॉर्डवरील दोन अल्पवयीन गुन्हेगारांना सहकारनगर पोलिसांनी पकडले असून, त्यांच्या कडून ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. तळजाई वसाहतीतील बळवंत तांबे गल्लीतील एका घराचा दरवाजा उघडून, कपाट तोडून त्यात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने … Read more

आत्महत्या करण्यास गेलेल्या इंजिनिअरला पोलिसांनी शोधले

येरवडा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आर्थिक फसवणुकीमुळे आलेल्या मानसिक तणावातून आत्महत्या करण्यास गेलेल्या एका ४३ वर्षीय इंजिनिअरला येरवडा पोलिसांनी शोधून त्याचे समुपदेशन करून त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. संगमवाडी येथे राहणारा हा इंजिनिअर एका नामांकित टेक्नॉलॉजी कंपनीत कार्यरत आहे. त्याने अभिषेक बिराजदार याच्याकडे लोकांकडून पैसे घेऊन गुंतवणूक … Read more

अमित शहा यांच्या विधानाविरोधात भूममध्ये बंद, भीमसैनिकांचे आंदोलन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध करण्यासाठी भूम शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत निदर्शने केली आणि जाहीर निषेध नोंदवला. परभणी येथील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलीस प्रशासनाविरोधातही निषेध नोंदवण्यात आला. सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला ५० लाख … Read more