जीएसटी अधिकाऱ्याला मोहजालात अडकवून ४२ लाखांची फसवणूक
भारती विद्यापीठ पोलिसांनी तरुणीसह तिचे वडील, बहिणीवर केला गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मुंबईतील वस्तू आणि सेवा कर विभागातील (जीएसटी) उच्चपदस्थ अधिकाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवून मोहजालात अडकवून ४२ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत मुंबईतील एका ४३ वर्षीय अधिकाऱ्याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी … Read more