कविता हृदयातून यावी लागते : हरिश्चंद्र पाटील
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : कवितेसाठी चिंतन,मनन नितांत गरजेचे असून कविता लिहिण्यासाठी तपश्चर्या गरजेची आहे. कविता सहजासहजी जमत नसते तर ती हृदयातून यावी लागते असे प्रतिपादन लेखक हरिश्चंद्र पाटील यांनी केले. येथील कवी कालिदास मंडळाच्या वतीने आयोजित 32 व्या कालिदास महोत्सवात मेघदूत पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते उपस्थित होते. कालिदास मंडळाने आजपर्यंत अनेक … Read more