आवृत्ती पुणे

बिबवेवाडी चातुर्मास निमंत्रण व्हिडिओ का विमोचन

वर्धमान ग्रुप पुणे 2024 की शुरुवात महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : वर्धमान ग्रुप पुणे पिछले ४ साल से चातुर्मास के उपलक्ष्य पर वीडियो बनाने का काम करते आ रहा है। इस साल की शुरुआत बिबवेवाडी जैन स्थानक के चातुर्मास प्रवेश निमंत्रण वीडियो से हुई। बिबवेवाडी जैन स्थानक के अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल इनके शुभहस्ते निमंत्रण वीडियो … Read more

मराठा आरक्षणास जाहीर पाठिंबा : राहुल मोटे

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : मराठा समाज पुर्वीपासून आरक्षणापासून वंचित असल्यामुळे मराठा समाजातील तरूण-तरूणींना प्रत्येक क्षेत्रामध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे. मराठा समाजाला आरक्षणाची असलेली गरज व मराठा आरक्षण बाबतची सकल मराठा समाजाची तीव्र भावना लक्षात घेऊन समस्त मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी सरकारने मराठा आरक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे. अशी मागणी माजी आमदार राहुल मोटे … Read more

लक्ष्मण हाके यांना बार्शी पोलीसांनी घेतले ताब्यात

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : ओबीसी आरक्षणाबाबत आंदोलन करण्यासाठी अंतरवली सराटीकडे निघालेल्या लक्ष्मण हाके यांना बार्शी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. आपण बार्शी पोलीस ठाण्यात असल्याचे छायाचित्र सोशल मीडिया मध्ये शेयर करत हाके यांनीच यास दुजोरा दिला. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना बार्शी पोलिसांनी ताब्यात घेतले होते.लक्ष्मण हाके यांना रात्री एक वाजता नोटीस देऊन पोलीसांनी सोडले. … Read more

जनावरांच्या अवैध वाहतूकिवर प्रतिबंध : उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार

जनावराची वाहतूक करताना प्रमाणपत्र बंधनकारक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : बकरी ईद हा सण १७ जून रोजी असून दि. १७ ते २० जून या कालावधीत ईद सणनिमित्त मोठ्या प्रमाणावर जनावरांची कत्तल किंवा कुर्बानी देण्यात येत असते. या कालावधीत जनावरांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. जनावरांची ही वाहतूक करण्यासाठी प्राणी छळ प्रतिबंधक कायदा अंतर्गत वाहतूक अधिनियम … Read more

आषाढीवारी साठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज : कुमार आशीर्वाद

मानाच्या पालखी सोहळ्यासोबत नोडल अधिकाऱ्यांची करणार नेमणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पंढरपूर : आषाढी शुद्ध एकादशी सोहळा १७ जुलै रोजी होणार असून,या यात्रेसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. तसेच सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. पायी पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर व … Read more

प.पु. ज्ञानकंवरजी म.सा यांचेसंथारा व्रत धारण

महाराष्ट्र जैन वार्ता राष्ट्रसंत आचार्य सम्राट १००८ प. पु. गुरुदेव आनंदऋषिजी म. सा. इनकी शिष्या एवं, प. पु. महासतिजी प. पु. इंद्रकवरजी म. सा. इनकी शिष्या श्रमण संघीय महासाध्वी, तेला तप धारक, संथारा आराधिका पूज्य ज्ञानकंवरजी म. सा. (उम्र ९६ साल) इन्होंने तेले तप के पश्यात, आज सुबह पूज्य गुरुदेव श्रमण संघीय आचार्य भगवंत शिवमुनिजी … Read more

पत्नीच्या खून करणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : पत्नीचा साडीने गळा आवळून खून करणाऱ्या पतीस येथील जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेप व एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. पत्नी रुक्सार खाजा उर्फ रीहान मुलाणी हीचा साडीने गळा आवळून पती खाजा उर्फ रिहान मुलाणी याने खून केल्याची तक्रार रुकसार हिची आईने दिली होतीरूकसार हीचा हा दुसरा विवाह होता. त्यांचे … Read more

दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पकडले

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हडपसरच्या परिसरात घातक शस्त्रे बाळगून दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला वानवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राम टेकडी इंडस्ट्रियल एरियात काही लोक अवैध शस्त्रे बाळगून जमल्याची माहिती पोलिसांना गुप्त खबऱ्यामार्फत मिळाली.पोलिसांनी तातडीने हालचाल करीत ६ जणांना ताब्यात घेतले. आदित्य महेंद्र शिंदे (वय २२ वर्षे, रा. आदिनाथ सोसायटी, रामटेकडी, हडपसर,) … Read more

वाल्हेतील चारा छावणीस शरद पवार यांची भेट

बीजेएसच्या उपक्रमाचे कौतुक: पशु मालक, शेतकर्‍यांशी साधला संवाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांनी पुरंदर तालुक्यातील दुष्काळी गावांची पाहणी केली. त्यांनी वाल्हे येथील भारतीय जैन संघटनेने उभारलेल्या चारा छावणीस भेट देऊन जनावरांची पाहणी केली. पशु मालक व शेतकरी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. तसेच बीजेएसच्या या उपक्रमाचे कौतुक केले. जिल्हाधिकारी, … Read more

लायन्स प्रांत 3234 D 1 च्या पदाधिकाऱ्यांची बैठक सांगलीत उत्साहात

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क लायन्स प्रांत 3234 D 1 च्या पदाधिकाऱ्यांची प्री कॅबिनेट मीटिंग सांगली येथील ‘ककून हॉटेल’ मध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली . विविध सत्रात पदाधिकारी, सदस्ययांना मार्गदर्शन करण्यात आले. या मिटिंगला कॅबिनेट मेंबर, मायक्रो कॅबिनेट मेंबर, रिजन चेअरमन, झोन चेअरमन तसेच माजी प्रांतपाल गण उपस्थित होते. माजी प्रांतपाल लायन बाबासाहेब पवार, ला. गुलाबचंद शहा, … Read more