आवृत्ती , पुणे

कमलाबाई राठी यांना कर्तृत्ववान स्त्री पुरस्कार प्रदान

मांजरा फाऊंडेशन पुरस्कृत कै. माधवराव शिंदे शैक्षणिक संस्थेचा उपक्रम : अण्णाभाऊ साठे सभागृहात सोहळा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मांजरा फाऊंडेशन पुरस्कृत कै. माधवराव शिंदे शैक्षणिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘कर्तृत्ववान स्त्री पुरस्कार’ यंदा कमलाबाई मिश्रीमल राठी यांना प्रदान करण्यात आला. अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला. कमलाबाई राठी यांच्या अनुपस्थितीत त्यांचा … Read more

प्रा. सुरेखा कटारिया को सूर्यदत्त राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार

साहित्य क्षेत्र में उल्लेखनीय योगदान के लिए सूर्यदत्त ग्रुप ऑफ इंस्टिट्यूट द्वारा सम्मानित महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : साहित्य, शिक्षा एवं सामाजिक क्षेत्र में निरंतर और प्रभावशाली योगदान देने वाली साहित्यिका एवं शिक्षाविद् सुरेखा कटारिया को सूर्यदत्त ग्रुप ऑफ इंस्टिट्यूट द्वारा आयोजित राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार समारोह में सम्मानित किया गया। यह पुरस्कार उन्हें संस्था … Read more

भगवान महावीर जन्मकल्याणक दिनी सुट्टी न देणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याची मागणी

अरिहंत जागृती मंच, पुणे यांचे महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्तांना निवेदन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भगवान महावीर जन्मकल्याणक (जयंती) दिनी सर्व शाळा व शैक्षणिक संस्थांना सुट्टी देणे बंधनकारक करावे तसेच सुट्टी न देणाऱ्या संस्थांवर योग्य ती कारवाई करावी, अशी ठाम मागणी अरिहंत जागृती मंच, पुणे यांनी केली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्तांना निवेदन देण्यात … Read more

NSUI जिल्हाध्यक्षपदी ॲड. मुशरफ अल्ताफ सय्यद यांची नियुक्ती

धाराशिव जिल्ह्यात कार्यकर्त्यांकडून जल्लोष; विद्यार्थी प्रश्नांना मिळणार नवे नेतृत्व महाराष्ट्र न्यूज नेटवर्क धाराशिव : भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस (NSUI) संघटनेने धाराशिव जिल्ह्यासाठी नव्या नेतृत्वाची घोषणा करत ॲड. मुशरफ अल्ताफ सय्यद यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या निवडीमुळे जिल्ह्यातील तरुण कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. NSUI चे राष्ट्रीय प्रभारी कन्हैया कुमार आणि राष्ट्रीय अध्यक्ष वरुण … Read more

जिल्हा परिषद व पंचायत समिती नवनिर्वाचित सदस्यांचा भूम येथे सन्मान

संजय गाढवे प्रतिष्ठान व शिवसेनेच्या वतीने साहिल कॉम्प्लेक्स येथे गौरव सोहळा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भुम : राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा भूम येथे नागरी सन्मान करण्यात आला. राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली … Read more