सुरक्षारक्षकाला धमकावून ४० हजारांची रोकड लुटली
पाषाणमधील घटना : बाणेर पोलिसांकडून चार चोरट्यांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आमचे पडलेले कार्ड घेतल्याचे सांगून सुरक्षारक्षकाला धमकावून ४० हजारांची रोकड लुटल्याची घटना पाषाण परिसरात घडली. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांसह त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शमसुद्दीन उर्फ समीर चाँदसाहेब ककेरी (वय २६, सध्या रा. कीर्ती गार्डन, पाषाण, … Read more