आवृत्ती , पुणे

नीलेश घायवळ टोळीतील ९ गुन्हेगारांवर ६,४५५ पानांचे दोषारोपपत्र दाखल

कोथरुडमधील घटनेचा गणेश विसर्जनाच्या दिवशी रचला होता कट महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोथरुड परिसरात आपल्या टोळीची दहशत कमी झाल्याने वर्चस्व वाढवण्यासाठी हमराज चौक व शास्त्रीनगर परिसरात जोरदार धमाका करण्याचा कट गँगस्टर नीलेश घायवळ याने गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशी, ६ सप्टेंबर २०२५ रोजी रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. “वेपन आणि पैसे मी पुरवतो, केस लागली … Read more

खरेदीच्या बहाण्याने महिलेचे दागिने चोरणारा जेरबंद

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने सराईत गुन्हेगाराकडून १८ लाख ५० हजारांचा ऐवज केला जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : खरेदीच्या बहाण्याने सुपरमार्केटमध्ये येऊन महिलेच्या पिशवीत ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेणाऱ्या सराईत गुन्हेगाराला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून १८ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. जयेश चंद्रशेखर … Read more

सादडी क्रीडा महोत्सव 2026 उत्साहपूर्वक संपन्न

तीन पीढ़ियों की सहभागिता : खेल और सामाजिक एकता का सशक्त प्रदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : राजस्थान के पाली ज़िले का सादडी गांव, जो राणकपुर जैन मंदिर के लिए विश्वविख्यात है, वहां से लगभग डेढ़ सौ वर्ष पूर्व पुणे में आकर बसे करीब 500 परिवार आज एक संगठित और सुदृढ़ सादडी समुदाय के रूप … Read more

राजकारण बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र काम करू

नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांचे आवाहन : भूम नगर परिषदेत गटनेता व स्वीकृत सदस्यांची निवड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भूमवासीयांनी आम्हाला सभागृहात पाठवले आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन नगराध्यक्षा संयोगिता संजय गाढवे यांनी केले. भूम नगर परिषदेत गटनेता व स्वीकृत सदस्यांच्या निवडीनंतर आयोजित कार्यक्रमात त्या … Read more

अंधांप्रती कृतीशीलता हे आपले सामाजिक कर्तव्य : डॉ. शां. ब. मुजुमदार

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : नेत्रसेवेच्या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतानाही अंधांची संख्या आजही नियंत्रित झालेली नाही, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. दृष्टीशी संबंधित अनेक समस्या उपचाराने पूर्णपणे बऱ्या होऊ शकतात. मात्र, योग्य माहिती आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावामुळे अनेकांना आयुष्यभर दृष्टी गमवावी लागते. त्यामुळे दृष्टीहिनतेच्या समस्येला सामोरे जाणे हे समाजाचे सामूहिक कर्तव्य आहे, … Read more