आवृत्ती , पुणे

प्रेमप्रकरणावरून नायजेरियनांमध्ये झालेल्या वादात मित्राचा खून

पिसोळीतील घटना, काळेपडळ पोलिसांनी चौघांना केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : स्टुडंट व्हिसा आणि बिझनेस व्हिसावर येऊन पुण्यात राहणाऱ्या नायजेरियन तरुणांमध्ये प्रेमप्रकरणावरून झालेल्या वादात चौघांनी मित्रावर छोट्या कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. येमेकाक्रिस्टी एन (वय ३८, रा. शार्लिन अ‍ॅव्हेन्यू सोसायटी, धर्मावत पेट्रोल पंपाजवळ, पिसोळी) असे खून झालेल्याचे नाव आहे. … Read more

मार्केटयार्ड येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ व्यापारी मेळावा उत्साहात संपन्न

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २० व २१ मधील भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी मार्केटयार्ड परिसरातील तालेरा गार्डन येथे भव्य व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रभाग क्रमांक २१ मधून भाजपचे अधिकृत उमेदवार श्रीनाथ भिमाले, मनीषा चोरबेले, प्रसन्न वैरागे, सिद्धी शिळीमकर तसेच प्रभाग क्रमांक २० मधून भाजपचे अधिकृत उमेदवार … Read more

नोटरी प्रॅक्टिशनर्स असोसिएशन पुणे शहर कार्याध्यक्षपदी अ‍ॅड. विशाल शिंगवी

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भारत सरकारद्वारे नियुक्त सुमारे १४ हजार नोटरी वकिलांची नोंदणीकृत शिखर संघटना असलेल्या ‘नोटरी प्रॅक्टिशनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य’ च्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पुणे शहर कार्याध्यक्षपदी अ‍ॅड. विशाल दिलीप शिंगवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून, पुणे शहरातील नोटरी वकिलांना एक सक्षम व अभ्यासू नेतृत्व लाभले … Read more

प्रभाग 21 मध्ये सत्तेला धक्का?

एच. एन. डी. हॉस्टेल प्रकरणातून उदयास आलेला युवकांचा आवाज : अक्षय जैन महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 मध्ये जैन समाजाचे लक्षणीय मतदान असून, येथील आगामी महापालिका निवडणूक अत्यंत चुरशीची होताना दिसत आहे. भाजपकडून माजी सभागृह नेते निवडणूक रिंगणात असताना, काँग्रेस पक्षाने या प्रभागात “ड” गटातुन युवा, अभ्यासू आणि चळवळीतील कार्यकर्ता … Read more

स्वानंदच्या रौप्य महोत्सवी वर्षाची धुमधडाक्यात सुरुवात

पुरस्कार वितरण सोहळ्याने पंचवीस वर्षांचा गौरवशाली प्रवास अधोरेखित महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : स्वानंद संस्थेच्या 2025-26 या रौप्य महोत्सवी वर्षाची सुरुवात अत्यंत उत्साहात पार पडलेल्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याने झाली. “कोणाचाही द्वेष-मत्सर न करता विश्व हेच माझे घर या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन स्वानंद संस्था गेली पंचवीस वर्षे सातत्याने समाजकार्य आणि महिला सक्षमी करणाचे कार्य करीत … Read more