आवृत्ती पुणे

मोबाईल हिसकावून चोरी करणारे दोघे गुन्हे शाखा युनिट पाचकडून जेरबंद

चार गुन्ह्यांतील आठ मोबाईल ताब्यात : लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क मोबाईल हिसकावून चोरी करणार्या दोघांना गुन्हे शाखा युनिट पाचकडून जेरबंद करण्यात आले आहे. चार गुन्ह्यांतील आठ मोबाईल करून एकूण लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुरुवारी (दि. ०२सप्टेंबर) गुन्हे शाखा पुणे शहरकडील स्टाफ युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग … Read more

मोक्का गुन्ह्यातील फरारी आरोपीस स्पेशल सेलकडून विजापूरमधून अटक

स्पेशल सेल विशेष शाखा पुणे शहरची कामगिरी : कर्नाटकात जाऊन घेतले ताब्यात पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क मोक्का गुन्ह्यातील चार महिन्यांपासून फरारी आरोपीस स्पेशल सेल विशेष शाखा पुणे शहरकडून कर्नाटकात जाऊन विजापूरमधून अटक केली असून, तो सध्या पोलीस कोठडीत आहे. दि. १५ एप्रिल रोजी सायंकाळी सातच्या सुमारास जय तुळजाभवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर, पुणे या … Read more

गावठी पिस्टल बाळगून दहशत माजविणारा जाळ्यात

गुन्हे शाखा युनिट सहा : गावठी पिस्टल, जिवंत काडतुसासह तीस हजारांचा मुद्देमाल जप्त पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क दहशत माजविण्याकरिता गावठी पिस्टल व जिवंत काडतुस बाळगणारा इसम गुन्हे शाखा युनिट ६ पुणे शहरच्या जाळ्यात सापडला असून, त्याच्याकडून देशी बनावटीचे गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसासह तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शनिवारी (ता. ४ … Read more

घातक हत्यारांसह व्हिडीओ व्हायलरप्रकरणी गुन्हे शाखा युनिट सहाकडून दोघे जेरबंद

सोशल मीडियावर कोयते दाखवून पसरविली दहशत : वाघोली आणि रामटेकडी येथून अटक पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोशल मीडियावर हातात घातक हत्यारांसह व्हिडीओ व्हायलर करून दहशत पसरवल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट सहाकडून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वाघोली आणि रामटेकडी येथून दोघांना जेरबंद करण्यात आले आहे. सोशल मीडियावर कोयते, तलवार, पालघन अशी घातक हत्यारे हातात घेऊन व्हिडीओ … Read more

कल्याणीनगरमध्ये मोलकरणीने आठ लाखांच्या ऐवजावर मारला डल्ला

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : काम करण्याच्या बहाण्याने घराची पाहणी करून डाव साधला पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क कल्याणीनगरमध्ये वृद्ध महिलेने मुलगा-मुलगी परदेशी असल्याने घरकामासाठी मोलकरीन ठेवली. संबंधित महिलेने पूर्ण नाव, पत्ता आणि ओळखीचा पुरावा दिला नाही. दोन दिवस थोडा वेळ काम करण्याच्या बहाण्याने पाहणी करून रोख चार हजार रुपये आणि सुमारे आठ लाख … Read more

कोरेगाव पार्कमध्ये घरकाम करणाऱ्या महिलेचा एक लाख १५ हजारांच्या मंगसूत्रावर डल्ला

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क घरकाम करणाऱ्या महिलेने एक लाख १५ हजार रुपयांच्या मंगळसूत्रावर डल्ला मारल्याची फिर्याद कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. ही घटना ढोले पाटील रोडवरील बाळकृष्ण अपार्टमेंटमध्ये १४ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ९ च्या सुमारास घडली होती. कमल उल्हास ढोले पाटील (वय ६९, रा. ढोले पाटील रोड, पुणे) यांनी … Read more

मौजमजेकरिता दरोडा टाकणारी टोळी २४ तासांत जेरबंद

पिंपरीतील दरोडा विरोधी पथकाची कारवाई : साडेचार लाखाचा ऐवज जप्त पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क मौजमजेसाठी दरोडा टाकून लुटमार करणाऱ्या चौघांना पोलिसांनी २४ तासांत जेरबंद केले असून, दोघे अद्याप फरार आहेत. आरोपींकडून रोख रक्कम, पिस्टल, मोबाईल, दोन दुचाकीसह साडेचार लाखांचा ऐवज जप्त केला. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दरोडा विरोधी पथकाने ही कारवाई केली. यश गणेश … Read more

मोबाईल हिसकावणारी जोडी पोलिसांच्या जाळ्यात

युनिट-५ची कारवाई : एक लाखाचा मुद्देमाल जप्त पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क शहरामध्ये पादचाऱ्यांचे मोबाईल हिसकावून मोबाईल चोरी करणाऱ्या दोन जणांना गुन्हे शाखेच्या युनिट-५ने जेरबंद केले. त्यांच्याकडून एक लाख 15 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रमेश नागेश माने (वय-१९ रा. विद्याविहार कॉलनी, डी. पी. रोड, माळवाडी, हडपसर, मूळ रा. आळंब, … Read more

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुतेंकडून अवैध हातभट्टीविरोधात ‘ऑपरेशन परिवर्तन’

दारूच्या दुष्परिणामांविरोधात अभियान : दहा लाखांचा मुद्देमाल जप्त सोलापूर : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुतेंकडून दारूच्या दुष्परिणामांविरोधातील अभियानांतर्गत अवैध हातभट्टीविरोधात ‘ऑपरेशन परिवर्तन’ सुरू करण्यात आले असून यात एकूण अकरा जणांना ताब्यात घेऊन येऊन एकूण दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चोरून हातभट्टीची निर्मिती होत … Read more

भूकंपसदृश धक्क्याने सोलापुरात घबराट!

गूढ आवाज अन् इमारतींना कंपने : भूकंपमापन यंत्रणेचा मात्र दुजोरा नाही सोलापूर : पवन श्रीश्रीमाळमहाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क शनिवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास भूकंपसदृश धक्क्याने सोलापुरात घबराट पसरली. गूढ आवाज अन् इमारतींना कंपने जाणवल्याने अनेक लोक रस्त्यावर जमा झाले. मात्र या कंपनाविषयी भूकंपमापन यंत्रणेने मात्र अजूनपर्यंत कोणताही दुजोरा दिलेला नाही. सोलापूर शहराला शनिवारी रात्री ११.४७ ते … Read more