आवृत्ती पुणे

आत्मपरीक्षण ही सफलता का मार्ग है : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : हर समय आत्मपरीक्षण करते रहना ही सफल होने का मार्ग है। मेरे जीवन में जो कुछ भी होगा, उसके लिए मेरा कर्म या भाग्य ज़िम्मेदार नहीं होगा, बल्कि मैं स्वयं ज़िम्मेदार रहूँगा। ऐसे समय भाग्य या कर्म को दोष देने की बजाय यह देखना चाहिए कि स्वयं में किस प्रकार … Read more

गौतम लब्धि कलश अनुष्ठान व शिखर महाकुंभ सम्पन्न

उपाध्याय प्रवर प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. के सानिध्य में भव्य आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन समाज की एकता और सामूहिक शक्ति का अद्भुत प्रतीक बना गौतम लब्धि कलश अनुष्ठान व शिखर महाकुंभ वर्धमान सांस्कृतिक भवन में उपाध्याय प्रवर प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. के पावन सानिध्य में अत्यंत श्रद्धा और उत्साह के … Read more

जलसमाधी आंदोलन रस्त्यासाठी गावकऱ्यांचा लढा

मांजरा नदीत उतरून ग्रामस्थांचा इशारा : निर्णय होईपर्यंत उपोषण सुरूच महाराष्ट्र न्यूज नेटवर्क धाराशिव : वाशी तालुक्यातील जनकापूर येथे अतिवृष्टीमुळे पारगाव–जनकापूर दरम्यानचा रस्ता मांजरा नदीच्या पुराने वाहून गेला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी रस्ता प्रश्न तातडीने मार्गी लावावा, या मागणीसाठी जलसमाधी उपोषण सुरू केले आहे. सकाळपासून गावकरी मांजरा नदीत उतरून पाण्यात बसले आहेत. प्रशासनाकडून अद्याप ठोस भूमिका … Read more

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा विजय

दमदार खेळाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला : जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : भूम तालुक्यातील शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला. विविध महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेत उत्कृष्ट खेळ कौशल्याचे प्रदर्शन केले. या स्पर्धेत यजमान शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने दमदार खेळ करत प्रथम क्रमांक पटकावला. अंतिम सामन्यात … Read more

पोदार स्कूलचा तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत विजय

विद्यार्थिनींचा प्रथम क्रमांक : जिल्हास्तरीय स्पर्धेत बार्शीचे प्रतिनिधित्व महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : फिनिक्स पोदार लर्न स्कूल, बार्शीच्या विद्यार्थिनींनी तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. शाळेच्या संघात कर्णधार आचल खुणे, अक्षरा देशमाने, रिचा गुगळे, ज्ञानेश्वरी वाघमारे, संस्कृती सरवदे, जानवी अंधारे, दिया गुंजाळ, शर्वरी पवार, ऋचा मेटकरी, रती तळेकर व श्रेया जगदाळे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. … Read more