आवृत्ती , पुणे

बार्शीमध्ये कै संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ ६ मार्च रोजी बंदचे आवाहन

मुख्य आरोपीवर कारवाई आणि चौकशीच्या मागणीसाठी निवेदन सादर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : बीड जिल्ह्यातील मस्सा जोग चे सरंपच व बार्शी शहरातील सुपुत्र कै. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ गुरुवार, दि. ६ मार्च २०२५ रोजी बार्शी बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात आज मस्सा जोग, सरपंच, बीड जिल्हा, आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बार्शी शहर … Read more

चिंचवडच्या मंडलाधिकार्‍यास लाच घेताना अटक

बंगल्याची ७/१२ वर नोंदीसाठी मागितली ५ लाखांची लाच, ४ लाख घेताना एसीबी ने पकडले महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वाल्हेकरवाडी येथे बांधलेल्या बंगल्याची नोंद ७/१२ उतार्‍यावर करण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच मागून ४ लाख रुपये स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने चिंचवडच्या मंडलाधिकार्‍याला रंगेहाथ पकडले. सुरेंद्र साहेबराव जाधव (वय ५६) असे या मंडलाधिकार्‍याचे नाव आहे. याबाबत … Read more

जयराज ग्रुपचे संचालक डॉ. राजेश शहा यांना फामच्या पहिल्या “समाज भूषण” पुरस्काराने गौरव

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : महाराष्ट्रातील विविध व्यापारी संघटनांची शिखर संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फाम) ने यावर्षीपासून “फाम बिसनेस एक्सलन्स अवार्ड” या नावाने उद्योग – व्यापार क्षेत्रातील अद्वितीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यास सुरवात केली आहे. या पुरस्कारांपैकी सर्वाधिक सन्मानाचा पुरस्कार म्हणजे “फाम समाजरत्न पुरस्कार – २०२५” या पुरस्काराने पुण्यातील … Read more

गुरुदेव इंग्लिश स्कुलच्या चिमुकल्याच्या नृत्याविष्काराने जिंकली मने

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क वाशी : वाशी तालुक्यातील पारगाव येथील आदित्य सेवा भावी सामाजिक व शैक्षणिक संस्था संचालित गुरुदेव मीडियम इंग्लिश स्कूलच्या सातव्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात दिनांक २ मार्च रोजी विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमात टी.व्ही. स्टार सोहेल मुलाणी यांच्या गीतगायनाने आणि रील स्टार प्रशांत तकीक (आप्पा) व पांडुरंग वाघमारे यांच्या … Read more

श्री सोनाणा खेतलाजी (जुनिधाम) मेले की भव्य तैयारियां शुरू

भजन संध्या में गूंजेंगी भक्तिमय स्वर लहरियां महाराष्ट्र जैन वार्ता घाणेराव : राजस्थान के पश्चिमी क्षेत्र का भव्य और श्रद्धा का केंद्र, श्री सोनाणा खेतलाजी (जुनिधाम) का तीन दिवसीय वार्षिक मेला स्व. श्री ओमकारमलजी भंडारी की प्रेरणा से भक्तराज रमेशजी ओसवाल, के सानिध्य में 28 मार्च से 30 मार्च तक धूमधाम से आयोजित किया जा … Read more

नेत्र स्वास्थ्य जागरूकता कार्यक्रम का सफल आयोजन

महावीर प्रतिष्ठान में जीतो पुणे चैप्टर फाउंडेशन और एशियन आई हॉस्पिटल का संयुक्त प्रयास महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे के अध्यक्ष इंद्रकुमार छाजेड़ और चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में जीतो पुणे चैप्टर फाउंडेशन की हेल्थ कमेटी द्वारा एशियन आई हॉस्पिटल, पुणे के सहयोग से नेत्र दृष्टि, नेत्र स्वास्थ्य और जागरूकता पर … Read more

पेट्रोल पंपावरील कामगाराने केला दीड लाखांचा अपहार

स्वत:चे मोबाईलवरील स्कॅनर ग्राहकांना देऊन केली फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पेट्रोल पंपावरील गॅस स्टेशनवर येणाºया वाहनचालकांना स्वत:चा स्कॅनर देऊन तसेच लॉकरमधील रोख रक्कम काढून घेऊन पेट्रोल पंपावरील कामगार दीड लाखांचा अपहार करुन पळून गेला आहे. याबाबत संदिप आनंदा हांडे (वय ३३,रा. वानवडी) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ऋषिकेश … Read more

होय तुम्हीच ‘मायमराठीच्या खऱ्या शिलेदार!’

मराठी शिकवणाऱ्या शिक्षिकांचा ‘शब्दसारथी’तर्फे विशेष सन्मान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला असताना या मराठीचे रक्षण आणि संवर्धन करण्याचे काम करणाऱ्या मराठी विषयाच्या शिक्षिकांना ‘मराठीचे खरे शिलेदार’ म्हणून सन्मानित करण्यात आले. अनंत अडचणींतून वाट काढत टिकून राहिलेल्या आणि गुणवत्ता राखलेल्या मराठी शाळांना या वेळी मानवंदना देण्यात आली. मराठी भाषा … Read more

जवानांकडून प्रत्येकाने शिस्त, प्रामाणिकपणा व देशप्रेम आत्मसात करावे

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन : ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांची ‘एनडीए’ला भेट महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून सूर्यदत्त एज्यु-सोशियो हेल्थ कनेक्ट इनिशिएटिव्ह अंतर्गत सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थकेअर अँड रिसर्च आणि सूर्यदत्त नॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी खडकवासला येथील नॅशनल … Read more