आवृत्ती , पुणे

बाणेरमधील दुकान फोडून २२ हजारांची चोरी

चतु:शृंगी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बाणेर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळच्या शिंदे सरकार बिल्डिंगमधील एका दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी २२ हजार रुपये लंपास केले. या प्रकरणी एका महिलेने (वय ३६, रा. बालेवाडी फाटा, बाणेर) पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १७ ऑक्टोबर २०२४ रोजी ४ ते ५ … Read more

ऑनलाइन ट्रेडिंगच्या बहाण्याने २१ लाखांची फसवणूक

खडकी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ऑनलाइन ट्रेडिंगच्या बहाण्याने २१ लाखांची फसवणूक करण्याचा प्रकार मुळा रोड, खडकी येथे घडला आहे. या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाशी एका व्यक्तीने ४ एप्रिल ते ११ मे या कालावधीत मोबाईलवर संपर्क साधला. फिर्यादीचा विश्वास संपादन करून, … Read more

खडकीत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

खडकी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खडकी बाजारपेठेत कपडे खरेदीसाठी आलेल्या एका महिलेचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी येथील महिलेने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ७:३० च्या सुमारास खडकी बिझनेस सेंटर येथील प्रकाश क्लॉथ सेंटर, … Read more

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सयोग फाउंडेशनच्या वतीने महिला उद्योजक अनिता मुनोत यांना कर्तुत्वान महिला पुरस्कार २०२४ ने गौरविण्यात आले. त्यांचा सन्मान सयोग फाउंडेशनच्या वतीने सपना काकडे यांनी केला.

बाणेर मधील चितळे बंधूंचे दुकान फोडले

चोरट्यांना बाकरवडीची भुरळ, दीड लाखाची रोकड लंपास पुणे : दिवाळी सणाच्या तोंडावर देशभर प्रसिद्ध असलेल्या चितळे बंधूंच्या बाकरवडीची चोरट्यांना भुरळ पडली आहे.चोरट्यांनी बाणेर येथील दुकानातून बाकरवडीसह १ लाख ४१ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे. या चोरीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. बाणेर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी … Read more

नेटाने बजावणार मताचा अधिकार

पिंपळे सौदागरच्या ज्येष्ठांनी केला निर्धार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पिंपरी : पिंपळे सौदागर येथील लिनियर गार्डनमध्ये चैतन्य हास्य क्लब आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या दैनंदिन कार्यशाळेत सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदान करण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आवाहनाला ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि मतदान करण्याची शपथ घेतली. सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने, पिंपरी-चिंचवड … Read more

स्वतःला होकारार्थी विचार करायची सवय लावायला हवी

राजयोगिनी बी के डॉ. सुनीता दीदी : ‘सूर्यदत्त स्त्रीशक्ती राष्ट्रीय शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : परिस्थितीशी झगडताना स्व प्रेरणा महत्वाची आहे. जीवनात काहीही घडू शकते परंतु आपण नेहमी नकारार्थी विचार करतो. स्वतःला होकारार्थी विचार करायची सवय लावायला हवी,असे प्रतीपादन राजयोगिनी बी. के. डॉ सुनीता दीदी यांनी केले. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस … Read more

आळंदी जैन स्थानकात नेत्र शिबीर व चष्मे वाटप

महाराष्ट्र जैन वार्ता आळंदी : आळंदी येथे महर्षी आनंद सेवा भक्ती प्रतिष्ठान, श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन संघ आणि महर्षी आनंद युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नेत्र चिकित्सा शिबिर व चष्मे वाटप या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (दि.२७ ऑक्टोबर) रोजी करण्यात आले होते. प. पु. वाणीभूषण प्रशांतऋषीजी म. सा. तसेच मधुरकंठी, मधुरवक्ता प. पु. विजयस्मिताजी म. … Read more

निवडणुकीच्या जाहिरातींचे प्रमाणीकरण आवश्यक : डॉ. रवींद्र ठाकूर

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या जाहिराती, रेकॉर्डेड संदेश, जिंगल्स, यांना जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. कम्युनिटी रेडिओ आणि खासगी एफएम वाहिन्यांसाठीही या तरतुदी लागू असून, जाहिरात प्रसारित करण्यापूर्वी या बाबींची खात्री करणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी आणि जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण … Read more

तीनशे दीव्यांग विद्यार्थ्याना दिवाळीचा फराळ वाटप

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महावीर फूड बँक व ऋषी आनंदवन सातव वाडी यांच्यातर्फेदरवर्षीप्रमाणे यंदाही ३०० विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्त मिठाई वाटप समाजभुषण प्रमिलाबाई नौपतलालजी सांकला यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे सोनल तुपे, मनिषा चोरबेले, पुष्पा कटारिया, मानसी देशपांडे, वंदना भिमाले, हेमा गादिया, लता पगारिया, पायल धारवा, संगीता छाजेड अनिता खाबीया, नेतल चुत्तर, अलका … Read more