“सूर्यदत्त”चे महाविद्यालय देशात सर्वोत्तम भारतातील पहिल्या ३२ उत्कृष्ट महाविद्यालयांच्या यादीत समावेश
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स कॉलेज ऑफ फिजिओथेरपीला इंडियन इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कतर्फे (आयआयआरएफ) २०२४ करीता जाहीर केलेल्या क्रमवारीत महाराष्ट्रात तिसरे, पश्चिम विभागात पाचवे, तर देशात ३२ वे स्थान मिळाले आहे. ‘आयआयआरएफ’तर्फे नुकतीच देशातील फिजिओथेरपी कॉलेजांची क्रमवारी एज्युकेशन पोस्ट मॅगझीनमध्ये जाहीर करण्यात आली. ‘आयआयआरएफ’ची क्रमवारी ही तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्फत विश्लेषण करून … Read more