खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मार्केटयार्ड परिसरात झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपी २४ तासांच्या आत बिबवेवाडी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑक्टोबर २०२४ रोजी सावित्री हॉटेलसमोर शेडमध्ये आणि येवले चहाच्या समोर, मार्केटयार्ड, पुणे येथे बाळासाहेब रणदिवे यांना व्हॉट्सअॅप वर पाठवलेल्या मेसेजमुळे राहुल खुडे, त्याचा भाऊ सचिन खुडे, एक सरदारजी … Read more