बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर भक्तीमय झाले असून सर्वजण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भान हरपून गेलेले आहेत. हे बा…विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, प्रत्येकाचे दुःख दूर करण्याचे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. आषाढी एकादशी … Read more