आवृत्ती पुणे

लोणीकंद पोलीसांनी गावठी हातभट्टी केली उध्वस्त

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या ह‌द्दीतील ग्रामीण भागामध्ये सुरु असलेली गावठी हातभट्टी लोणीकंद पोलिसांनी उध्वस्त केली आहे. दारुचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु असल्याच्या तक्रारी नागरिकांकडुन पोलीसांना प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील,पोलीस उप आयुक्त परि. ४, विजयकुमार मगर यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. … Read more

अँनिमल अँब्युलन्स पादचाऱ्याला उडवले

लोहगाव येथील घटना : चालकाला अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अँनिमल अँब्युलन्सने धडक दिल्यामुळे एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना लोहगावात फॉरेस्ट पार्कजवळ घडली. विमानतळ पोलिसांनी चालकाला अटक केली आहे. सुरेंद्रसिंह शैलेंद्रसिंह कुम्पावत (वय ४८, रा. चंदननगर, खराडी) असे पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत त्यांचा लहान भाऊ महेंद्रसिंह कुम्पावत यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. चालक … Read more

येरवडा कारागृहातील कैद्यांसाठी जीवनातील बदलावर व्याख्यान

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृह, येथे सुमित दरंदले, पोलीस मित्र संघटना, महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय वारकरी संघ यांच्या वतीने कारागृहातील कैद्यासाठी जीवनात बदल घडण्याच्या दृष्टीकोनातून माणुस या जीवनाचा अर्थ व जीवन कसे जगावे या विषयावर आधारीत व्याख्यान रविवारी (दि.१४ जुलै) आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी शिवचरित्रकार, समाजभूषण पुरस्कर्ते व जीवन गौरव … Read more

प्रत्येक जैन स्थानकात झाडाची प्रसादी

विमल बाफना यांचा अनोखा उपक्रम : पर्यावरण जागृतीसाठी अभियान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन कॉन्फरन्सच्या माजी राष्ट्रीय महिला अध्यक्षा विमल सुदर्शन बाफना यांनी पर्यावरण जागृतीसाठी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. प्रभावना म्हणून त्यांनी प्रत्येकाला झाड देण्याचा निश्चय केला आहे. प्रत्येक जैन स्थानकात कार्यक्रम झाल्यावर प्रभावना म्हणून काही तरी खाण्याची वस्तू देण्याची प्रथा जैन समाजात … Read more

श्री जैन श्वेतांबर दादावाडी टेम्पल मध्ये गुरुभगवंतांचा चार्तुमास प्रवेश

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री जैन श्वेतांबर दादावाडी मंदिर येथे प. पू. डॉ मुनीराज श्री लाभेशविजयजी महाराज व प. पू. मुनिराज ललितेशविजयजी महाराज यांचा भव्य दिव्य मंगल प्रवेश संपन्न झाला. मित्रमंडळ चौक येथून गुरुभगवंतांची वाजत गाजत भव्य शोभायात्रा ची सुरवात करून सारसबाग समोरील जैन श्वेतांबर दादावाडी मंदिर येथे समारोप करण्यात आले. जैन बांधव केशरी … Read more

डिप्लोमा इन इंटेरियर डिझाईन परीक्षेत ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या (एमएसबीटीई) वतीने घेण्यात आलेल्या वार्षिक परीक्षेत सूर्यदत्त एज्युकेश फाउंडेशनच्या पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड टेक्नॉलॉजीच्या इंटेरियर डिझाईनच्या पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी संस्थेचा नावलौकिक वाढवला. पदविकेच्या प्रथम वर्षात सुहानी हेमराजानी (८४ टक्के), श्रेयस काळे (८३.८० टक्के) आणि आलेफियाह … Read more

विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रविवार १४ जुलै रोजी श्री पूना गुजराती बंधू समाजाच्या वतीने माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी व पदव्युत्तर पदवी स्तरावर ८५ टक्क्यापेक्षा जास्त मार्क मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ परमार हॉल, आरसीएम हायस्कूल येथे पार पडला. सदर समारंभ श्री पूना गुजराती बंधू समाजाचे चेअरमन नितीनभाई देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला होता. … Read more

तेरापंथ भवन में भव्य जुलूस के साथ चातुर्मास प्रवेश

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : युगप्रधान आचार्य श्री महाश्रमणजी के सुशिष्य मुनि श्री डॉ. आलोककुमारजी म. सा., मुनि श्री हिमकुमारजी म. सा. का भव्य जुलूस के साथ चातुर्मासिक मंगल प्रवेश प्रवेश 15 जुलाई सुबह 8:50 बजे ईशा पर्ल सोसायटी से तेरापंथ भवन मे सम्पन्न हुवा। इस समय विजयकांत कोठारी, पोपटलाल ओस्तवाल, आचल जैन, मिलिंद फडे, … Read more

लोढा कुटुंबियाची तिसरी पिढी प्रशासन व्यवस्थेत

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : कधीकाळी बीडच्या राजकारणावर अधिराज्य गाजवणारे लोढा कुटुंबातील तिसरी पिढी शासन व्यवस्थेत नव्हे तर प्रशासन व्यवस्थेत अग्रेसर असल्याचे पुढे येत आहे. उद्योजक दिलीप लोढा यांचा एक मुलगा आय एस, दुसरा आयपीएस झाल्यानंतर आता तिसरा मुलगा श्रीपाल लोढा यांनी द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊन्ट ऑफ इंडियामार्फत घेण्यात आलेली सीए अंतिम वर्षाची परीक्षा … Read more

सुखसागर में भव्य जुलूस के साथ चातुर्मास प्रवेश

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : उपप्रवर्तक डॉ. प. पू. गौरवमुनीजी म. सा., मौनसाधक प. पू. सौरवमुनीजी म. सा., आत्मसाधक प. पू. सार्थकमुनीजी म. सा., प.पू. सक्षममुनीजी म. सा., सौम्य साधिका प. पू. पुण्यस्मीताजी म. सा., मधुर व्याख्यानी प. पू. प्रणिधीजी म. सा., ज्ञानपिपासू नवदीक्षिता साध्वी प. पू. संप्रक्षाजी म. सा. आदि ठाणा का मंगल प्रवेश … Read more