एच.व्ही.देसाई आय हॉस्पीटलच्या शिबीरामध्ये ७३० जणांची तपासणी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : एच.व्ही.देसाई आय हॉस्पीटल, अमनोरा येस फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज यांच्या वतीने अमनोरातील अवंतिका, हाउसकीपींग स्टाफ आणि कामगारांसाठी डोळे तपासणी शिबीर पार पडले. शिबीरामध्ये ७३० जणांची तपासणी आली. यावेळी ३४२ चष्म्यांचे वाटप आणि ४७ मोतीबिंदुचे निदान झाले आहे. याप्रसंगी एच.व्ही. देसाई आय हॉस्पीटलचे अध्यक्ष राजेश शहा, … Read more