आवृत्ती पुणे

फिनटॅक्स वेल्थच्या वतीने 50 मुलींना सायकलीचे वाटप

महाराष्ट्र जैन वार्ता. : संकेत डुंगरवाल पुणे : फिनटॅक्स वेल्थ संचालक संजय गांधी यांच्या आर्थिक सहाय्यातून नगर जिल्ह्यातील मिरी या गावी रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल मधील 50 मुलींना सायकलचे वाटप करण्यात आले. ज्या मुली चार ते पाच किलोमीटर शाळेमध्ये चालत येतात, वस्तीवरून दूर शेतातून चालत येतात अशा 50 मुलींना गांधी परिवारातर्फे … Read more

अवैध गावंठी देशी दारूच्या हातभट्टया उध्दवस्त

सोलापूर तालुका,पोलीस ठाणे यांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : अवैध गावंठी देशी दारूच्या हातभट्टया उध्दवस्त करण्यात सोलापूर तालुका,पोलीस ठाणे यांना यश आले आहे. यावेळी १५ हजा ६०० लिटर गुळमिश्रीत रसायन हातभट्टी दारू जागेवरच नष्ट करण्यात आली असून २४०५ लिटर देशी हातभट्टी दारू हस्तगत करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुक – २०२४ … Read more

६३ लाख ७२ हजार रुपयाची सुगंधी तंबाखू नष्ट

अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : अन्न व औषध प्रशासन विभागाकडून टाकण्यात आलेल्या धाडीमध्ये गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखु या अन्न पदार्थाचा सुमारे ६३ लाख ७२ हजार रुपयेचा साठा नष्ट करण्यात आला आहे. एप्रिल २०२३ ते १९ मार्च २०२४ या कालावधीमध्ये सोलापुर शहर व जिल्ह्यात ४१ ठिकाणी टाकलेल्या … Read more

संचयनी खातेदारांची फसवणुक करणारा २६ वर्षानंतर जाळ्यात

स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : संचयनी सेव्हींग्ज इन्व्हेस्टमेंटस इंडीया च्या खातेदारांची फसवणुक करणारा व २६ वर्षापासुन फरार असलेला आरोपी जेरबंद करण्यात यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांनी ही कामगिरी केली आहे. या प्रकरणी विठ्ठठल गुरव (वय-52 वर्षे मूळ रा. उळेगांव द. सोलापूर सध्या … Read more

सुगंधित तंबाखूविरुद्ध अन्न औषध प्रशासनाची मोठी कारवाई

तपास अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यास टाळाटाळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : येथील अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू इत्यादीच्या विरोधात उघडलेल्या मोहिमेत सर्वात मोठा छापा टाकलाआहे. उत्तर कसब्यातील या धाडीत हजारोंचा प्रतिबंधीत माल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आरोपी प्रशांत सिध्देश्वर तरटपट्टे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात … Read more

इंडोनेशिया का जकार्ता चॅप्टर जीतो परिवार में शामिल

नई टीम को सोंपी गई कमान महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनाइजेशन (जीतो) के लिए यह एक गौरवपूर्ण क्षण है क्युकी इंडोनेशिया का जकार्ता चॅप्टर अब जितो परिवार में शामील हो गया है। जितो ॲपेक्स के प्रेसिडेंट कांतिलाल ओसवाल, जीतो अॅपेक्स सेक्रेटरी जनरल मनोज मेहता, ॲपेक्स डायरेक्टर नरेंद्र श्रीश्रीमाळ, … Read more

शहरातील 85 जणांचे पोलीस संरक्षण काढणार

पोलीस आयुक्तांनी दिले आदेश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील 85 जणांना दिलेले पोलीस संरक्षण काढून घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. शहरातील विविध राजकीय पक्षाचे नेते, बांधकाम व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते यांना पोलिसांकडून संरक्षण देण्यात आले होते. शहरातील विविध राजकीय पक्षाचे नेते, बांधकाम व्यावसायिक, सामाजिक … Read more

स्वयम उद्योजिका महिला सन्मान सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी: जागतिक महिला दिन स्वयम उद्योजिका महिला सन्मान सोहळा दि.१५ मार्च रोजी घेण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन बार्शी तनिष्का तालुका अध्यक्ष अपर्णा शिराळ, बार्शी बिझनेस वुमन ग्रुपच्या दिपाली झालटे आणि शब्दरंग बार्शीच्या डॉ. वंदना यादव यांनी केले होते. स्त्रियांचे एकत्रीकरण, मार्गदर्शन व सबलिकरण करण्यासाठी स्वयं उद्योजका महिला सन्मान आयोजित … Read more

दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक

निगडी पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : शस्त्राचा धाक दाखवून दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून दोन गावठी कट्टे, रिक्षा आणि मिरचीपूड असा एकूण 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी गणेश तुकाराम सांगोळकर (वय 23, रा. मिलींदनगर, ओटास्कीम, निगडी), चंद्रकांत अंकुश … Read more

सुनंदा चोरडिया यांना ”स्वानंद भरारी सृजनशील संपादकीय सेवा पुरस्कार”

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : स्वानंद महिला संस्था व जैन कॉन्फरन्स महिला शाखा द्वारा अखिल भारतीय पंधरावे स्त्री साहित्य कला संमेलन 16 मार्च 2024 रोजी ग.दि.माडगूळकर नाट्य गृह, आकुर्डी येथे संपन्न झाले. जैन जागृतीच्या संपादिका सुनंदा चोरडिया यांना ”स्वानंद भरारी सृजनशील संपादकीय सेवा पुरस्कार ”मराठी साहित्य संमेलनाचे मा. अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस … Read more