आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

Spread the love

पुणे : गहुंजे येथील एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर एमपीएल (MPL) आणि डब्ल्यूएमपीएल (WMPL) स्पर्धेचे जल्लोषात औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी तसेच ॲपेक्स बॉडीचे सदस्य उपस्थित होते. येत्या २२ जूनपर्यंत या स्पर्धेतील सामन्यांचा थरार पाहायला मिळणार असून, अधिकाधिक क्रिकेटप्रेमींनी हे सामने पाहण्यासाठी मैदानात यावे आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातील होतकरू क्रिकेटपटूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन एमसीए अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांनी यावेळी केले.