आवृत्ती पुणे

२६-११च्या हल्ल्यातील शहिद जवानांना श्रद्धांजली

सारसबाग येथे कार्यक्रमाचे आयोजन : चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस व प्रमाणपत्राचे वितरण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : २६-११ च्या हल्ल्यातील शहीद झालेल्या जवानांना सारसबाग येथे अभिवादन करण्यात आले. पुणे शहर पोलीस दल व सेवा मित्रमंडळ ट्रस्टच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सकाळी ८.३० ते ८.४० शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शहिदांच्या स्मरणार्थ चित्रकला … Read more

मुंबईमध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली

पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे : येरवडा येथील वाहतूक कार्यालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरामध्ये कोरोना महामारीमध्ये रक्ताचा तुटवडा भासल्याने रुग्णांवर उपचार करताना अनेक अडचणी आल्या. त्यापार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी येरवडा येथील वाहतूक … Read more

सोशल मिडियावर गाद्या विकणे आले अंगाशी!

सायबर पोलिसांत फिर्याद : महिलेला सायबर चोरट्यांनी घातला साडेपाच लाखांना गंडा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : टीव्हीवरील जाहिराती पाहून फेसबुकवर गाद्या विक्री करण्याचा एका महिलेचा प्रयत्न चांगलाच अंगाशी आला आहे. सायबर चोरट्यांनी या गाद्या खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करुन त्यांची ५ लाख ४३ हजार ६१ रुपयांची फसवणूक केली. २२ ते २७ डिसेंबर २०२० दरम्यान … Read more

तरुणांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या चौघांना ठोकल्या बेड्या

विमानतळ पोलिसांची कारवाई : डी.वाय.पाटील कॉलेजशेजारील टेकडीवर घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मित्राला मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणांना चार जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने आणि सिमेंट ब्लॉकने प्राणघातक हल्ला केल्याची घटना पुण्यात घडली होती. ही घटना पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एसआरए बिल्डिंग येथे सोमवारी (दि.22) रात्री साडे अकराच्या सुमारास घडली होती. … Read more

महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला धक्काबुक्की प्रकरणी दोघे अटकेत

कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल : कोंढव्यातील महावितरण कार्यालयात घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वीजपुरवठा खंडीत झाल्याने महावितरणच्या कोंढवा कार्यालयातील सहाय्यक अभियंत्याला धक्काबुक्की करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. ही घटना कोंढव्यातील सोमजी पेट्रोल पंपाजवळील महावितरणच्या कार्यालयात बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. दत्तात्रय धांडेकर (वय ३५), प्रथमेश धांडेकर (वय ३२, रा. दोघे … Read more

लग्नाचे आमिष दाखवून 30 वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्याचार

सिंहगड रोड पोलिसांत फिर्याद : शादी डॉट कॉमवर झालेल्या ओळखीतून घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लष्करात सुभेदार रेकॉर्ड क्लार्क पदावर असल्याचे सांगून एकाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. नवले पुलाजवळील लॉजवर १८ नोव्हेंबर रोजी प्रकार घडला आहे. याबाबत मॉडेल कॉलनीत राहणार्‍या एका ३० वर्षाच्या तरुणीने सिंहगड … Read more

वारजेत दुचाकीस्वार चोरट्याने महिलेचे मंगळसूत्र हिसकाविले

वारजे-माळवाडी पोलिसांत गुन्हा : वारजेतील आनंदनगरमध्ये घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : किराणा दुकानामध्ये साहित्य आणण्यासाठी चाललेल्या महिलेचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी ५५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना बुधवारी (दि. २४ नोव्हेंबर २०२१) सकाळी सातच्या सुमारास वारजेतील आनंद कॉलनीत घडली. याप्रकरणी महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात … Read more

कंबरेला पिस्टल लावून फिरणाऱ्याला ठोकल्या बेड्या

खडक पोलिसांची कामगिरी : पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कंबरेला पिस्टल लावून फिरणाऱ्या आरोपीला खडक पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून एक पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे असा एकूण ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीवर बेकायदेशीर जमाव जमवून मारामारी केल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. वसिम ऊर्फ लाल रशीद हजारी … Read more

पुण्यात गांजा, मॅफेड्रॉन, एलएसडीसह दोन जणांना अटक

8 लाखांचा मुद्देमाल जप्त : गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथक-२ची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना पुणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-२ च्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून ओझे कुश (हायब्रीड) गांजा, मेफेड्रॉन तसेच एलएसडी अंमली पदार्थ जप्त केला आहे. गुन्हे शाखेने ही कारवाई मंगळवारी (दि.23) रात्री … Read more

विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईताला ठोकल्या बेड्या

गुन्हे शाखेच्या युनिट-३ची कारवाई : देशी बनावटीचे दोन पिस्टल, दोन जिवंत काडतुसे जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : विनापरवाना व बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीच्या दोन पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. एनडीए गेट नं.10 जवळील कोंढवे-धावडे बस स्टॉप जवळ ही … Read more