आवृत्ती पुणे

पोलिसांच्या हातावर तुरी देत ससूनमधून आरोपीचे पलायन

बंडगार्डन पोलिसांत तक्रार : आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गंभीर गुन्ह्यातील आरोपीने ससून रुग्णालयातून पलायन केले आहे. आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केले आहे. या घटनेमुळे ससून रुग्णालयात एकच खळबळ उडाली असून, आरोपी पळून गेल्याने पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली आहे. हा प्रकार मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास घडला आहे. … Read more

जांभूळवाडी दरीपुलाजवळ दगडाने ठेचून तृतीयपंथीचा खून

पुण्यात उडाली खळबळ : भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत केला पंचनामा महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क पुणे : जांभूळवाडी दरीपूलाजवळ एका तृतीयपंथीचा मृतदेह आढळून आला आहे. हा प्रकार (मंगळवार) सकाळी दरीपूलाजवळील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या शेजारील रस्त्यावर उघडकीस आला आहे. मॉर्निंग वॉक करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी नियंत्रण कक्षाला माहिती कळविली, त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी भेट … Read more

पिस्टल बाळगणाऱ्या दोघांच्या आवळल्या मुसक्या

सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी : 2 पिस्टल, 3 काडतुसे असा ७० हजार रुपयांचा ऐवज केला जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बेकायदेशीर पिस्टल आणि जिवंत काडतूस बाळगल्या प्रकरणी दोघांना पुण्यात अटक करण्यात आली आहे. सिंहगड रोड पोलिसांनी वडगाव बु येथील फन टाईम थिएटरच्या मागील कालव्यावरील रस्त्यावर कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी 2 पिस्टल आणि … Read more

घरफोडी करणाऱ्या सराईताला ठोकल्या बेड्या

गुन्हे शाखेच्या युनिट-६ची कारवाई : विधिसंघर्षित बालक ताब्यात, ५० हजारांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वाघोली (ता. हवेली) हद्दीतील कपड्याच्या दुकानातून चोरी करणाऱ्या सराईताला गुन्हे शाखा युनिट-६च्या पथकाने बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी खडकी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.सोहेल जावेद शेख … Read more

पीएमटी बसमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्याला ठोकल्या बेड्या

बंडगार्डन पोलिसांची कामगिरी : लोणी काळभोर आणि बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत चोरले मोबाईल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पीएमपीएमएल बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल हिसकावण्याचे प्रकार वाढत असून अशाच एका चोरट्याला बंडगार्डन पोलिसांनी हिंदी सिनेस्टाईल पाठलाग करुन बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने मोबाईल चोरीचे 4 गुन्हे केल्याचे तपासात उघड झाले आहे. शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी … Read more

मानसिक ताण-तणाव दूर करण्यासाठी ध्यानयोग आठ दिवशीय शिबिर

श्री शिवकृपानंद स्वामीजी करणार मार्गदर्शन : बार्शी शहरातील पोलीस ग्राऊंडवर कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : मानसिक ताण-तणाव आणि कोविड-१९च्या संसर्गाने उद्भवलेली परिस्थिती यावर मात करण्यासाठी ध्यानसाधना या विषयावर ध्यानयोगाचे प्रणेते, परमपूज्य श्री शिवकृपानंद स्वामीजी ध्यान योगावर प्रवचन करणार आहेत. बार्शी पोलीस व श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस व नागरिक … Read more

बाप रे… कोंढव्यात एकाचा खून, दुसरा जखमी

अनैतिक संबंधातून घडला प्रकार : कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : उरुळी देवाची येथील एका शाळेवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारा व त्याच्या मित्रावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेत सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला असून, मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास घडली. कोंढव्यात खून झाल्यानं … Read more

ससूनमधून रुग्णांच्या नातेवाईकांच्या दुचाकी चोरणारा जेरबंद

बंडगार्डन पोलिसांची कामगिरी : तब्बल २०० सीसीटीव्ही फुटेज तपासले, 13 दुचाकी केल्या जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकांच्या दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला बंडगार्डन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने पुणे शहर व सातारा शहरात दुचाकी चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहेत. त्याच्याकडून 13 दुचाकी जप्त केल्या आहे. पोलिसांनी … Read more

अज्ञात रिक्षाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

लोणी पोलिसांत तक्रार : वडकी-सासवड रस्त्यावर व्यंकीज कंपनीसमोर घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अज्ञात रिक्षा धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना व्यंकीज कंपनीसमोर वडकी-सासवड रस्त्यावरील साईडपट्टीवरून बसथांब्याकडे जाणाऱ्या साईडपट्टीवर घडला.प्रदीप चंद्रकांत बडदे (वय ३३, रा. सोपाननगर, सासवड, पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संजय भुजबळ (वय ५३, रा. सासवड, गोरक आळी, … Read more

फुकट बिर्याणी न दिल्याने सपासप वार करणाऱ्यावर गुन्हा

सिंहगड रोड परिसरातील घटना : हॉटेलची तोडफोड करीत ९४० रुपये नेले चोरून महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हॉटेलमधून फुकट बिर्याणी न दिल्याच्या कारणावरुन तिघा तरुणांनी हॉटेल मॅनेजरवर कोयत्याने वार करुन त्यांना जखमी केले व हॉटेलमध्ये तोडफोड केली. ही घटना हिंगणे खुर्द येथील रिबेल फुल्डर्स प्रा. लि. या हॉटेलमध्ये शनिवारी रात्री अकरा वाजता घडली. याप्रकरणी … Read more