सराईत संकेत गायकवाड पुणे जिल्ह्यातून तडीपार
पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांचा आदेश : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा कारवाईचा बडगा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का, तडीपार अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. आरोपीच्या तडीपारीचे आदेश पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिले आहेत. संकेत सुनिल गायकवाड (वय २५, रा. … Read more