महावितरणच्या अभियंत्याची राहत्या घरात आत्महत्या
बारामती पोलिसांत फिर्याद : दोन दिवसांपासून कर्तव्यावर होते अनुपस्थित महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बारामती शहरातील महावितरणच्या अभियंत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यांनी राहत्या घरी गळफास घेवुन आत्महत्या केली असून, गेल्या 2 दिवसांपासून ते कामावर आले नव्हते. मनीष माधवराव दंडवते (वय ४४) असे आत्महत्या केलेल्या अभियंत्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले … Read more