आवृत्ती पुणे

चॉकलेट देण्याच्या बहाण्याने 4 वर्षाच्या मुलीचा विनयभंग

हडपसर पोलिसांत फिर्याद : जुन्या म्हाडा कॉलनीमध्ये घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : चॉकलेट देण्याचा बहाणा करुन एका चार वर्षाच्या मुलीला घरात बोलावून तिच्या अंगावरुन हात फिरवून लैंगिक सतावणूक करण्याचा धक्कादायक प्रकार हडपसरमधील जुनी म्हाडा कॉलनीत घडला. या प्रकरणी एका ३० वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली आहे. हडपसर पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. … Read more

शिक्षा भोगलेल्या पतीने आणखी एका महिलेचा केला ‘गेम’

पोलिसांनी काही तासांत केली अटक : आळेफाटा येथील रानमळा येथे घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पत्नीच्या हत्येत शिक्षा भोगलेल्या आरोपी पतीने पुन्हा अनैतिक संबंधातून एका महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना पुण्यातील आळेफाटा येथील रानमळा येथे घडली. घटनेनंतर काही तासातच पोलिसांनी आरोपीला … Read more

पत्नीच्या मदतीने २७ वर्षांच्या तरुणीवर बलात्कार

चतुश्रुंगी पोलिसांत फिर्याद : पाषाण परिसरात न्यूड फोटो व्हायरल करुन बदनामी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पत्नीबरोबर घटस्फोट झाला असून, ती पैशासाठी माझ्याबरोबर राहत असल्याचे सांगून तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले. तिच्याशी शारीरीक संबंध ठेवत पत्नीच्या मदतीने न्यूड फोटो काढून व्हॉटसअ‍ॅपवर व्हायरल करण्याची धमकी देत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना २०१८ पासून २ … Read more

शिकारीसाठीच्या बॉम्बच्या स्फोटात ६ वर्षीय मुलीचा मृत्यू

दोन मुले गंभीर जखमी : पिंपरी-चिंचवडजवळील दिघीमध्ये घडली दुर्दैवी घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पिंपरी-चिंचवड जवळील दिघी परिसरात रानडुक्कराच्या शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या बॉम्बचा स्फोट झाल्याने सहा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर, दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज (शनिवारी) सकाळी साडेअकराच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेमुळे मुलीच्या कुंटूंबीयावर दु:खाचा … Read more

सराईत गुन्हेगाराकडून तीन दुचाक्या केल्या जप्त

समर्थ पोलिसांची कामगिरी : बारणे रस्त्यावर मंगळवार पेठेत केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सराईत गुन्हेगाराला अटक करून तीन दुचाक्या जप्त केल्या. समर्थ पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ही दमदार कामगिरी केली. विष्णू भाऊराव कुंडगीर (वय २२, रा. हडपसर स्टेशन, पुणे. मूळ- मु.पो. खेडा खु., ता. उदगीर, जि. लातूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.पोलिसांनी … Read more

फसवणूक करणाऱ्या अलनेश सोमजीचा जामीन फेटाळला

न्यायालयाचा आदेश : कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यातील दाखल गुन्ह्याचा निकाल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर वार्षिक 24 टक्के परताना देण्याच्या आमिषाने पुण्यातील अनेकांना कोट्यवधी रूपयांची फसवणूक करणाऱ्या एम.जी. एंटरप्रायझेसच्या अलनेश अकील सोमजीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. दरम्यान, कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात अलनेश सोमजी आणि पत्नी डिंपल सोमजी यांच्याविरूध्द फसवणूकीचा गुन्हा … Read more

१७ वर्षांच्या मुलीचा गळा दाबून चाकूने वार करणारा अटकेत

विमानतळ पोलिसांत फिर्याद : चंदननगर परिसरातील घटनेने प्रचंड खळबळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बोलत नाही आणि भेटत नसल्याच्या रागातून तरुणाने १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा भर रस्त्यात गळा दाबून तिच्यावर चाकूने सपासप वार करणाऱ्याला पोलिसांनी जेरबंद केले. ही घटना चंदननगरमधील पुणे-नगर रोडवरील खुळेवाडीकडे जाणाऱ्या रोडवर शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता घडली. ज्ञानेश्वर राजेंद्र निंबाळकर (वय … Read more

पीएमपी बसमध्ये ४९ हजार रुपयांच्या ऐवजावर चोरट्याचा डल्ला

विश्रामबाग पोलिसांत फिर्याद : कात्रज-अप्पा बळवंत चौक दरम्यान झाली चोरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पीएमपी बसमध्ये गर्दीचा फायदा घेत चोरट्याने रोख रकमेसह ४९ हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. कात्रज-अप्पा बळवंत चौक दरम्यान अकरा ते साडेअकराच्या सुमारास ही चोरीची घटना घडली. सुमन गमेश वाघमारे (वय २५, रा. कात्रज, कोंढवा, पुणे) यांनी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये … Read more

हांडेवाडी रस्त्यावर लिफ्टच्या बहाण्याने लुटणाऱ्या चौघांवर गुन्हा

हडपसर पोलिसांत फिर्याद : मारहाण करून लोखंडी हत्याराची दाखविली भीती महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे ः लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत लोखंडी हत्याराची भीती दाखवत रोख २०० रुपये आणि मोबाईल असा एकूण १५ हजार २०० रुपयांचा ऐवज लुटून नेणाऱ्या चौघा अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. मंतरवाडी चौक-हांडेवाडी रस्त्यावर ३ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री साडेअकराच्या … Read more

सराईत चोरट्याला जेरबंद करून चार रिक्षा केल्या जप्त

फरासखाना पोलिसांची कामगिरी : आळंदी येथील केळगाव रोड येथे केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरात वाहन चोरीतील सराईत चोरट्याच्या फरासखाना पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक लाख ४० हजार रुपये किमतीच्या चार रिक्षा जप्त केल्या. ही कारवाई आळंदी येथील केळगाव रोड येथे केली. संतोष उर्फ अशोक चंद्रकांत ढेरे … Read more