अपघातानंतर पळून गेलेल्यास पोलिसांनी केले अटक
म्हाळुंगे पोलिसांची कामगिरी : न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : म्हाळुंगे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेऊन अपघातानंतर पळून गेलेल्या आरोपीला अटक केली. देहूगाव-येलवाडी रस्त्यावर ३० जानेवारी २०२२ रोजी अपघात झाला होता. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संजय दिलीप काळे (वय ३०, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव, ता. हवेली, जि. … Read more