पत्नीच्या मदतीने २७ वर्षांच्या तरुणीवर बलात्कार
चतुश्रुंगी पोलिसांत फिर्याद : पाषाण परिसरात न्यूड फोटो व्हायरल करुन बदनामी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पत्नीबरोबर घटस्फोट झाला असून, ती पैशासाठी माझ्याबरोबर राहत असल्याचे सांगून तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले. तिच्याशी शारीरीक संबंध ठेवत पत्नीच्या मदतीने न्यूड फोटो काढून व्हॉटसअॅपवर व्हायरल करण्याची धमकी देत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना २०१८ पासून २ … Read more