आवृत्ती पुणे

पूर्ववैमनस्यातून पिस्टलमधून गोळीबार करणाऱ्यावर गुन्हा

उत्तमनगर पोलिसांत फिर्याद : कोंढवे धाडवे येथे २० जानेवारी रोजी घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ करीत पिस्टलमधून गोळीबार करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे येथील रामनगरमध्ये २० जानेवारी २०२२ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. कोंढवे धावडे येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने उत्तमनगर पोलीस … Read more

घड्याळाचे दुकान फोडून पावणेतीन लाखांवर डल्ला

विश्रांतवाडी पोलिसांत फिर्याद : धानोरीतील भैरवनगरमधील अज्ञात चोरट्याने दुकान फोडले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : राजेश्वरी वॉच अँड ऑप्टिशन दुकान फोडून चोरट्याने वेगवेगळ्या कंपन्यांची दोन लाख ७६ हजार किमतीची ११८ घड्याळांवर चोरट्यांनी डल्ला मारला. धानोरीतील भैरवनगरमध्ये १८ जानेवारी रात्री साडेदहा ते १९ जानेवारी २०२२ सकाळी साडेदहाच्या दरम्यान ही चोरी झाली. अविनाश पटेल (वय ३६, … Read more

मोटारसायकल-टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू

चंदननगर पोलिसांत फिर्याद : वडगावशेरी पोस्ट ऑफिससमोर झाला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आडव्या आलेल्या दुचाकीला चुकविताना नियंत्रण सुटून टेम्पोला धडकून अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलवरील तरुण गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. वडगावशेरी पोस्ट ऑफिससमोर १८ जानेवारी २०२२ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. किशन विजय पासवान (वय १९, रा. चिंतामणी … Read more

सोन्याच्या दुकानातून २५ हजार रुपयांच्या अंगठीची चोरी

हडपसर पोलिसांत फिर्याद : खरेदीच्या बहाण्याने डाव साधला महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या पुरुषाने हातचलाखीने २५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी चोरून नेली. हडपसर-मगरआळी येथील ज्वेलर्समध्ये १९ जानेवारी २०२२ रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली. विपुल वर्मा (वय ३८, रा. हडपसर, पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये एका अनोळखी … Read more

लग्नापूर्वी कौमार्यभंगाचा ठपका ठेवत विवाहितेचा छळ

हडपसर पोलिसांत फिर्याद : हडपसरमध्ये सॉफ्टवेअर इंजीनियर पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : काही समाजामध्ये आजही विवाहापूर्वी तरुणीची कौमार्य चाचणीला बंदी असतानाही उच्चशिक्षित तरुणीला ही चाचणी करण्यास भाग पाडले. पुण्यातील एका उच्चशिक्षित पतीने कौमार्यभंग केल्याचा ठपका ठेऊन पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार अमेरिकेतील टेक्सास, कर्नाटक … Read more

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती, सासू-सासरे, नणंदेवर गुन्हा

कोथरूड पोलिसांत फिर्याद : पैशासाठी केला जात होता मानसिक, शारीरिक छळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : विवाहितेने आत्महत्या केल्याप्रकरणी पती, सासू-सासरे, नणंद व आजोबा यांच्यावर हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. ३० जानेवारी २०२० रोजी लग्न झाल्यापासून आजपर्यंत सासरची (सोयता, ता. जि. वासीम, लग्नानंतर हनुमाननगर, केळेवाडी, कोथरूड, पुणे) येथील भाड्याच्या घरामध्ये पैशासाठी छळ … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

हडपसर पोलिसांत फिर्याद : सोलापूर रस्त्यावर शेवाळेवाडी येथे झाला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. पुणे-सोलापूर महामार्गावर शेवाळेवाडी येथील भारत पेट्रोलपंपासमोर २० जानेवारी २०२२ रोजी दुपारी सव्वाबारा ते पावणेएकच्या दरम्यान हा अपघात झाला. अपघातानंतर वाहनचालक पळून गेला.नीरज पंकज धाराशिवकर (वय २१, रा. सातव प्लॉट, आशा … Read more

बनावट आधारकार्ड बनविणाऱ्या टोळीचा पर्दापाश

स्पेशल सेल शाखेची दमदार कारवाई : फॉर्म, फोटो, कागदपत्रे आणि मनपा सदस्यांच्या नावाचे शिक्के केले जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बनावट आधार कार्ड बनवून देणाऱ्याच्या विशेष शाखेच्या स्पेशल सेलने मुसक्या आवळल्या. बी. टी. कवडे रोडवरील स्काय स्टार मल्टी सर्व्हिसेस येथे छापा टाकून आधार कार्ड काढण्यासाठी आणि दुरुस्तीसाठीची कागदपत्रे, फोटो, मनपा सदस्यांच्या नावाचा शिक्का, … Read more

फिल्मीस्टाईलने अडवताच पोलिसांवर दरोडेखोरांचा हल्ला

आठजणांना केले जेरबंद : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दरोडेखोरांना फिल्मीस्टाईलमध्ये अडवले. त्यापैकी काही जण गाडीतून उतरले, तर काही जण डोंगराच्या दिशेने पळाले. दरोडेखोरांनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरूवारी (दि. २० जानेवारी २०२२) दुपारी बारा वाजण्याच्या … Read more

दारू पिण्यास पैसे न दिल्याने सत्तूरने वार करणाऱ्यावर गुन्हा

सहकारनगर पोलिसांत फिर्याद : धनकवडी-तळजाई पठारमधील भंगार गोडावूनमध्ये घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने लोखंडी सत्तूरने तोंडावर व डोक्यात वार करून जखमी करणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. धनकवडीतील तळजाई पठार येथील गोडावूनमध्ये २० जानेवारी २०२२ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. पलूराम यादव (वय ५२) असे जखमी … Read more